Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

सत्तेत येताच यांना पडला वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनांचा विसर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयावर विदर्भवाद्याचे आंदोलन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 13, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
सत्तेत येताच यांना पडला वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनांचा विसर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयावर विदर्भवाद्याचे आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

नागपूर:- परत एक दा वेगळ्या विदर्भाचे आंदोलन पेटले आहे. काल वेगळ्या विदर्भासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आंदोलने करून वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला.

सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर लोकांकडून मतं मिळवली. मात्र सत्तेत आल्यावर या नेत्यांना वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनांचा विसर पडला आहे. त्याची आठवण करुन देण्यासाठी विदर्भ राज्य समितीच्यावतीने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

विदर्भवाद्यांना आंदोलनाची परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी आंदोलन ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या गुवाहाटीला असल्याने त्यांची भेट आंदोलकांना घेता आली नाही.

सत्ता मिळविण्यासाठी नेत्यांकडून वेगळ्या विदर्भाच्या नावावर जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. आम्ही सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ राज्य तयार करु असे आश्वासनही नेत्यांनी दिले होते. या आश्वासन देणाऱ्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश होता. आपल्या विसर पडलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी विदर्भ राज्य समितीच्यावतीने विदर्भातील खासदारांच्या कार्यालय आणि घरांवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

आक्रमक आंदोलकांना समजूत घालण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यावर आंदोलकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. घोषणा देऊन थकलेल्या आंदोलकांना नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाण्याची व्यवस्था केली. मात्र, पाणी पिल्यानंतर परत विदर्भवादी आंदोलकांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात पायरीवर बसून घोषणाबाजी केली.

Previous Post

Azərbaycanda onlayn kazino Pin Up Pin Up slot maşınlar

Next Post

नागपूर महानगर पालिकेची शहराला घान करणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 30 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर महानगर पालिकेची शहराला घान करणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 30 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल.

नागपूर महानगर पालिकेची शहराला घान करणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 30 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In