Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नागपूर महानगर पालिकेची शहराला घान करणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 30 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 13, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर महानगर पालिकेची शहराला घान करणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 30 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

नागपूर:- महानगर पालिका प्रशासनाने नागपूर शहराला घान करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बगदा उगारला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच उघड्यावर लघवीसह कचरा टाकणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी नागपूर महापालिकेने मागील महिन्यापासून दंडात्मक कारवाई सुरू केली. महिनाभरात महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सहा हजार 506 जणांवर कारवाई करीत 30 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, शुक्रवारीही 215 जणांवर कारवाई करीत 86 हजार 40 रुपयांचा दंड आकारला.

स्वच्छता मानांकनात घसरण झाल्यानंतर महापालिकेने स्वच्छता गांभीर्याने घेतली असून मागील 11 ऑक्टोबर पासून रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणारे नागरिक, दुकानदार, रुग्णालये, मंगल कार्यालयांना शिस्त लावण्यासाठी धडक कारवाई सुरू केली.

शुक्रवारी रस्त्यावर थुंकणाऱ्या दोघांकडून चारशे रुपये दंड वसूल करण्यात आला तर उघड्यावर लघवी करणाऱ्या दोघांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी आज रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर 44 प्रकरणांची नोंद करून 17 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. या सर्वांवर प्रत्येकी 400 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या 70 व्यक्तींवर प्रत्येकी 100 असा 7 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालये, पॅथलॅब यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

या कारवाईला आज महिना पूर्ण झाला. महिनाभरात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 30 लाख 70हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. या काळात 6 हजार 506 जणांवर कारवाई केली.

Previous Post

सत्तेत येताच यांना पडला वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनांचा विसर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयावर विदर्भवाद्याचे आंदोलन.

Next Post

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील प्रशासन करत आहे कर्मचाऱ्यावर अन्याय? कर्मचाऱ्याचा आंदोलन करण्याचा इशारा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील प्रशासन करत आहे कर्मचाऱ्यावर अन्याय? कर्मचाऱ्याचा आंदोलन करण्याचा इशारा.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील प्रशासन करत आहे कर्मचाऱ्यावर अन्याय? कर्मचाऱ्याचा आंदोलन करण्याचा इशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In