Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: दोन व्यक्ती जवळ मिळाला गांजा, हिंगणघाट पोलिसांनी गांजा जप्त करून दोघांना ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 18, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट: दोन व्यक्ती जवळ मिळाला गांजा, हिंगणघाट पोलिसांनी गांजा जप्त करून दोघांना ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
मो. 9284981757

हिंगणघाट:- शहरात मागील अनेक वर्षापासून अवैध रित्या गांजा विक्री सुरू आहे. पण काही दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यात नवीन पोलिस अधीक्षक आल्याने अवैध धंद्यांवर आळा बसला आहे. त्यामुळे पोलिस धडक कारवाई करीत आहे.

दिनांक15 नोव्हेंबर रोजी हिंगणघाट पोलीस यांचे डी.बी.पथक हिंगणघाट शहरमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना बस स्टॉप परिसरातील शिव मंदिरा जवळ दोन व्यक्ती संशापदस्थितित बसून असल्याचे दिसले. पोलीस पथकाने त्यांना त्याची नावे विचारल्या नंतर त्यांचे नाव सागर उर्फ़ स्वागत दुर्गा प्रसाद यादव, वय 21 वर्ष रा. रामनगर वार्ड, हिंगणघाट आणि हिमांशु रमेशराव सोनकुसरे वय 21वर्ष रा. संत तुकोड़ोंजी वार्ड, हिंगणघाट यांची अंगझडती घेतली असता त्यांच जवळ एक प्लास्टिक पन्नी मध्ये 105 ग्राम वजनाचा गांजा मिळून आला. त्याची एकूण कीमत 1100 रु चा माल मिळाला सदरचा गांजा जप्त करून पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले

या बाबत पो,स्टे, हिंगणघाट येथे अप क्र0 1193 ।20 22कलम 8 20(ब) 29 एनडीपीएस अनव्ये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. असून पुढील तपास सुरु आहे. सदरची कामगिरी नुरुल हसन पोलिस अधीक्षक याच्या मार्गदर्शनात हिंगणघाट डीबी पथकाचे पोलिस शेखर डोंगरे, नापोशी, नीलेश तेलरान्धे, सचिन घेवन्दे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी कारवाई केली.

Previous Post

युनिट 5 गुन्हेशाखेचेची उत्कृष्ट कामगीरी रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या जाधव यांचे खुनातील आरोपी ०८ तासात जेरबंद

Next Post

रापमच्या बस चालकास शिवीगाळ आणि मारहाण एकाला भोवली, न्यायालयाने दिली 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रापमच्या बस चालकास शिवीगाळ आणि मारहाण एकाला भोवली, न्यायालयाने दिली 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

रापमच्या बस चालकास शिवीगाळ आणि मारहाण एकाला भोवली, न्यायालयाने दिली 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In