Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जुना मोंढा रस्त्याचे काम सुरू होणार ! डॉ योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत खड्डे बुजविण्यास सुरवात.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
जुना मोंढा रस्त्याचे काम सुरू होणार ! डॉ योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत खड्डे बुजविण्यास सुरवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- आज शहरातील जुना मोंढा रोड शिवशारदा शो रूम ते अमर धाम या रस्त्याच्या खड्डे बुजविण्याचे काम नागरिकांच्या मागणीवरून सुरू करण्यात येणार आहे. याप्रसंगी नगर पालिका मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह सहकाऱ्यां समवेत भेट देवून व्यापारी व परिसरातील नागरिकांशी संवाद साधत रस्त्याबाबत चर्चा केली. सदरील रस्ता सिमेंट रोड होणार असून प्रशासकीय पातळीवरील काही तांत्रिक बाबींमुळे रस्त्याचे काम थांबलेले आहे. परंतु येत्या महिनाभरात दर्जेदार पद्धतीने सिमेंट रस्ता होणार असल्याची माहिती युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे

जुना मोंढा रोडवर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने येथे सिमेंट रस्त्याची आवश्यकता होती. सदरील रस्त्याचा शासन दरबारी माजी मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे सदरील कामास विलंब होत होता. पण आता महिनाभरात सिमेंट रोडचे काम सुरू होईल अशी माहिती युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी दिली, आज मोंढा भागात जाऊन येथील पहाणी करत खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले,वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून सध्या दुरुस्ती होत असून हा रस्ता सिमेंट रस्ता होणार आहे.

यावेळी न.प.मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या सह नगरसेवक शुभम धुत, इकबाल शेख,पत्रकार भागवत तावरे, नितिन साखरे, प्रा.लक्ष्मण गुंजाळ, उद्योजक राजेंद्र मुनोत, कैलास लगड, योगेश अंधुरे, अमर विद्यागर, सूर्यकांत महाजन, किरण बेदरे, शुभम कातांगळे, संभाजी काळे, समीर तांबोळी, मनोज अग्रवाल, करण लोढा, ईश्वर धनवे, फामजी पारीख, प्रवीण सुरवसे, वैभव जाधव, संतोष अंधारे, अभिजित आव्हाड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

अहमदनगर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले दृरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण.

Next Post

पुणे: शिक्षा झालेल्या कैद्याकडून 50 हजारांची लाच मागणारे हवलदारासह महिलेला एसीबीने ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: शिक्षा झालेल्या कैद्याकडून 50 हजारांची लाच मागणारे हवलदारासह महिलेला एसीबीने ठोकल्या बेड्या.

पुणे: शिक्षा झालेल्या कैद्याकडून 50 हजारांची लाच मागणारे हवलदारासह महिलेला एसीबीने ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In