Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

युनिट4 गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगीरी वाहने चोरुन त्या वाहनांचा वापर करुन, घरफोडी करणारे आरोपी जाळयात

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
युनिट4 गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगीरी वाहने चोरुन त्या वाहनांचा वापर करुन, घरफोडी करणारे आरोपी जाळयात
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट-०४, पुणे शहर

पुणे : युनिट-४ कडील पोलीस अधिकारी व स्टाफ हे खडकी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १८/११/२०२२ रोजी पेट्रोलींग करीत असताना, पोलीस हवालदार यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की कटलेट अरबाज सागर, अरबाज शाह, यश कांबळे यांच्याकडे चोरीची रिक्षा व हॉन्डा अॅक्टीव्हा आहे. त्यांनी ८ ते १० दिवसांपुर्वी पानटप-या आणि दुकाने फोडली आहेत. त्यातुन मिळालेल्या पैशातुन ते हौस मौज करीत आहेत. आता ते बोपोडी पुलाजवळ रिक्षा क एमएच/१४/जीसी/६०७४ मध्ये बसलेले आहेत.

सदरची माहितीचे अनुशंगाने बातमीतील वर्णनाची रिक्षा बोपोडी पुलाखाली उभी असल्याची दिसल्याने सदर पथकातील पोलीसांनी रिक्षास घेराव घालून आरोपी नामे १ अरबाज हकीम शाह, वय- २४ वर्षे, रा. मुळ- खडकी बाजार, पुणे सध्या रा. गल्ली नं.५. इब्राहीम टॉवर, जुनेरी चौक, कोंढवा, पुणे २. यश धर्मेश कांबळे, वय- १९ वर्षे, रा. लिंबोणी कुंच, धोबी घाट, खडकी बाजार, खडकी, पुणे तसेच त्यांचे दोन साथीदार विधीसंघर्षीत बालके यांच्यासह पकडले. त्यांचे ताब्यातून रिक्षा क्र. एमएच १४ जी सी /६०५४ ही ५०,०००/- रु. कि.ची एच.पी. कंपनीचा प्रिंटर १५,०००/- रु. कि.चा, होन्डा अॅक्टीव्हा स्कुटर क्रमांक एमएच / १२ / एनजी/४७५३ ५०,०००/- रू कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ताब्यातील संशयितांकडे अधिक तपास करता त्यांनी त्यांचे ताब्यातील हॉन्डा अॅक्टीव्हा भवानी पेठ येथुन चोरली असले बाबत सांगीतले.

नमुद आरोपीतांनी चोरलेल्या रिक्षाबाबत पिंपरी पोलीस ठाणे गु.र.नं. ९८८ / २०२२, भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पानटपरी, दुकानांबाबत देहुरोड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६८०/२०२२.भा.द.वि.कलम ४५४, ४५७, ३८०, ४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच मेडीकल स्टोअर्स बाबत देहुरोड पोलीस ठाणे पुणे येथे गु.र.नं. ६७७ /२०२२ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहेत. नमुद संशयितांना पुढील कारवाई करीता देहुरोड पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त. श्री. संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक.. श्री. गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक जयदीप पाटील, सहा फौजदार, महेंद्र पवार, पोलीस अंमलदार, नागेशसिंग कुँवर, रमेश राठोड, अशोक शेलार, प्रविण भालचीम, वैशाली माकडी शितल शिंदे यांनी केली आहे.

Previous Post

कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन हॉटेल कोरेगांवपार्क येथे कारवाई करून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त.

Next Post

One 8 कम्युन बार व मिलर्स लक्झरी क्लब, पुणे या हॉटेलवर कारवाई साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर जप्त.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
One 8 कम्युन बार व मिलर्स लक्झरी क्लब, पुणे या हॉटेलवर कारवाई साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर जप्त.

One 8 कम्युन बार व मिलर्स लक्झरी क्लब, पुणे या हॉटेलवर कारवाई साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In