पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
समर्थ पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे : यातील फिर्यादी यांनी ओएलएक्स वेबसाईटवर १५ दिवसापूर्वी होंडा अकॉर्ड, एमएच १४ बीके ७१९१ ही चारचाकी कार विक्री करणेसाठी गाडीचे फोटो अपलोड केले होते. दि. १९/११/२०२२ रोजी फिर्यादीस इशान शर्मा नावाच्या इसमाकडून फोन आला व त्यांना सदरची गाडी खरेदी करावयाची आहे असे सांगून उदया गाडी पहाण्यासाठी येतो असे सांगीतले. त्याप्रमाणे इशान शर्मा हा गाडी पहाण्यासाठी येवुन सदरची गाडी पसंत आहे असे सांगुन व त्याचे आईचा दोन दिवसानंतर वाढदिवस असल्याने सदरची गाडी तीला मला भेट म्हणून दयायची आहे असे सांगून गाडीचा व्यवहार ठरवुन, त्यासाठी इशांत शर्मा याने फिर्यादीस एक चेक देवुन गाडी घेण्यासाठी उदया येतो असे सांगीतले.
सदर गाडी घेण्यासाठी इशांत शर्मा हा दि. २१/११/२०२२ रोजी दुपारी तीन वाजता संत कबीर चौक, नानापेठ, पुणे येथे आला व सदरची गाडी आईला दाखवून आणतो असे बोलून फिर्यादीचे भावास बरोबर घेवून जावुन आरोपी इशांत शर्मा याने गाडी घेवून पुणे युनिवर्सीटी येथे येवुन आत मध्ये कोणाला येवू देत नाहीत. तुम्ही गेटवरच थांबा मी माझ्या प्रेयसीला व माझ्या आईला गाडी दाखवुन आणतो असे फिर्यादी यांचे भावास सांगून त्यांना युनिवर्सीटी गेटवर उतरवुन त्यानंतर इशांत शर्मा हा गाडी घेवून युनिर्व्हसिटी कॅम्पस मधुन पळुन गेला म्हणून समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास करतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, तपास पथकाचे सहा.. पो. निरी. प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार, रहीम शेख व हेमंत पेरणे यांना गुप्त बातमी मिळाली की, सदरचा इसम हा एका ठिकाणी गाडी घेवुन उभा आहे. त्यानुसार सहा. पो. निरी. लोणारे द त्यांचे पथकाने सापळा रचुन आरोपी इशांत शर्मा, वय २५, रा. विमाननगर, पुणे यास ताब्यात घेवुन, त्याचेकडुन फसवणुक करुन पळवून नेलेली महागडी होंडा कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग. मा. संदीपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १. पुणे शहर, मा. सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली रमेश साठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार, रहिम शेख, हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास बाधीरे, सुभाष पिंगळे, श्याम सूर्यवंशी व कल्याण बो-हाडे यांनी केली आहे.
समर्थ पोलीस स्टेशन पुणे
प्रेयसिला इम्प्रेस करण्याकरीता व आईच्या वाढदिवसाला भेट देण्याच्या करण्याकरीता होंडा कार पळवुन नेणा-या भामटयाच्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या
यातील फिर्यादी यांनी ओएलएक्स वेबसाईटवर १५ दिवसापूर्वी होंडा अकॉर्ड, एमएच १४ बीके ७१९१ ही चारचाकी कार विक्री करणेसाठी गाडीचे फोटो अपलोड केले होते. दि. १९/११/२०२२ रोजी फिर्यादीस इशान शर्मा नावाच्या इसमाकडून फोन आला व त्यांना सदरची गाडी खरेदी करावयाची आहे असे सांगून उदया गाडी पहाण्यासाठी येतो असे सांगीतले. त्याप्रमाणे इशान शर्मा हा गाडी पहाण्यासाठी येवुन सदरची गाडी पसंत आहे असे सांगुन व त्याचे आईचा दोन दिवसानंतर वाढदिवस असल्याने सदरची गाडी तीला मला भेट म्हणून दयायची आहे असे सांगून गाडीचा व्यवहार ठरवुन, त्यासाठी इशांत शर्मा याने फिर्यादीस एक चेक देवुन गाडी घेण्यासाठी उदया येतो असे सांगीतले.