Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पोलीसांच्या सतर्क गस्तीमुळे जबर दुखापत करून जबरी चोरी करणा-या सराईतासह दोघे युवक ताब्यात

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 23, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ऑनलाईन सेक्सटॉर्शन व्दारे लोकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागणारा मास्टरमाईंड आरोपीच्या पुणे पोलीसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

दत्तवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे : दिनांक २२/११/२०२२ रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार है। पर्वती टेकडी भागा मध्ये पेट्रोलिंग करीत असताना, पर्वती टेकडीमागील निर्जन जंगल परिसरात गस्तकामी आले असता त्यांना एका इसमाचा व महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने तेथे गेल्यानंतर पाहिले असता, तेथे शशिकांत बनसोडे नावाचा तरुण डोक्यात दुखापत होवुन रक्तबंबाळ झाला होता व त्याची सहकारी हिच्या गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल, घडयाळ व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावुन घेवुन दोन इसम पळुन जात असल्याचे दिसल्याने पर्वती टेकडीवरील सर्व बाजुचे जाणारे रस्त्यांवर सापळा लावुन त्या परिसरा मध्ये शोध घेतला असता आरोपी हे पळुन जात असताना त्यांचा पाठलाग करून अत्यंत शिताफीने पोलीसांनी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांचेकडुन त्यांनी दुखापत करण्याकरता वापरलेला कोयता तसेच चोरलेली सोन्याची चैन,घड्याळ, रोख रक्कम व मोबाईल असा ५८ ४४९/- रु किचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पकडलेल्या आरोपींची

नावे १ ) सचिन अर्जुन भिसे, वय २५ वर्षे, रा. तळजाई माता वसाहत गल्ली क्र.७५, पुणे २) चेतन गणेश

यलमेळी, वय २२ वर्षे, रा. तळजाई माता वसाहत, गल्ली क्र. ७०, पुणे अशी असुन त्यांचेविरुध्द नमुद इसमाची (सहकारी यांनी दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. २७३ / २०२२ भादवि कलम ३९७,३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता फिर्यादी व त्यांचे सहकारी ही पर्वती टेकडीवर फिरण्याकरीता आले असता वर नमुद आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी विरोध केल्याने त्यांचे डोक्यात कोयत्याने वार करून जबरी दुखापत करून, तीचे गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल, घडचाळ व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपीकडे पोलीस ठाणेस आणुन विश्वासात घेवुन तपास केला असता, त्यांनी घडलेल्या गुन्हयाबाबत कबुली दिल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन, आरोपी नागे चेतन यलगेळी हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर राजगड पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा •आणलेबाबतचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करत आहेत.

सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री राजेंद्र डहाळे, पोलीस उप- आयुक्त परि. ३. श्री. सुहैल शर्मा, सहा.पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग श्री. सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखालीतपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, चंद्रकांत कागठे, पोलीस अंगलदार कुंदन शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, नवनाथ भोसले, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे-पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अनिस तांबोळी, प्रमोद भोसले, किशोर बळे, अनित चिव्हे, प्रशांत शिंदे आणि सद्दाम शेख यांनी केली आहे.

Previous Post

मौज-मजा करण्यासाठी महागडया मोटारसायकलची चोरी करणा-या सराईतास अटक दत्तवाडी पोलीसांची कारवाई

Next Post

प्रेयसिला इम्प्रेस करण्याकरीता व आईच्या वाढदिवसाला भेट देण्याच्या करण्याकरीता होंडा कार पळवुन नेणा-या भामटयाच्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार *रुपेश मारणे* व त्याच्या साथीदारांवर खंडणी,

प्रेयसिला इम्प्रेस करण्याकरीता व आईच्या वाढदिवसाला भेट देण्याच्या करण्याकरीता होंडा कार पळवुन नेणा-या भामटयाच्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In