Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

एम.आय.एम जालना शहर युवा उपाध्यक्ष सतिश म्हस्के यांचे आरटींओ अधिकार्यांना निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
एम.आय.एम जालना शहर युवा उपाध्यक्ष सतिश म्हस्के यांचे आरटींओ अधिकार्यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सतीश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010

जालना:- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक विविध समस्या समोर येत आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात जालना जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयात वाहनांचे नामांतर करण्यासाठी जी शासनाने ठरवून दिलेली वेळ 10 ते 6 असताना ही काही अधिकारी यांच्या मनमानी करत दोन वाजेपर्यंत कारोबार चालू आहे.

त्यामुळे सपुर्ण जालना जिल्ह्यातीन व ग्रामीण भागातील खेडेगावातील गाड्यांचे नामांतर करण्यासाठी वाहन मालक वर्ग गाडी घेणार गाडी विक्री करणारे लोक हे लाब लाबच्या गावावरून येणाऱ्या नागरिकांचाही विचार करण्यात यावा कार्यालयाच्या बिफोर वेळेनुसार अनेकांना कार्यालयात येऊन सुध्दा परत जावे लागते त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच कार्यालयात ड्रायव्हिंग स्कूल मार्फत पक्क्या लायसन्स चाचण्या ह्या स्कुलच्या गाड्या आँनलाईन फार्म नं 11 असेल त्यांनाच पक्क्या लायसन्स परवानगी देण्यात यावी. निवेदनावर सतिश म्हस्के, शोयेब खान, सज्जु लाला, शेख अलिम, फारुक खान नुमान बागवान, सैय्यद इस्माईल, कलीम तांबोळी यांची नावे आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

जूनोनी येथे सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श यावर मार्गदर्शन, चाईल्डलाईन 1098 मुलांची उम्मिदाची किरण.

Next Post

नाशिकच्या ग्रामीण भागात सशस्त्र दरोडा, महिना भरात पाचवी घटना, दरोडेखोर देत आहे पोलिसाना आव्हान.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिकच्या ग्रामीण भागात सशस्त्र दरोडा, महिना भरात पाचवी घटना, दरोडेखोर देत आहे पोलिसाना आव्हान.

नाशिकच्या ग्रामीण भागात सशस्त्र दरोडा, महिना भरात पाचवी घटना, दरोडेखोर देत आहे पोलिसाना आव्हान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In