Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

निफाड: भानामतीच्या अंधश्रद्धेतून एका 70 वर्षीय महिलेचा कुऱ्हाडीने वार करून हत्या, आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 3, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
निफाड: भानामतीच्या अंधश्रद्धेतून एका 70 वर्षीय महिलेचा कुऱ्हाडीने वार करून हत्या, आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

निफाड:- येथे भानामती आणि करणीतून या अंधश्रद्धातून एका 70 वर्षीय महिलेचा कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. या अंधश्रद्धेच्या कारणाने झालेल्या हत्याकांडाचा काल निकाल आला आहे. निफाडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी दिग्रसकर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नातेवाईकाच्या मुलीस काहितरी केल्याच्या संशयातून कुऱ्हाडीने इंदुबाई शंकर नाईकवाडे या सत्तर वर्षीय वृद्धेला जीवे ठार मारल्याप्रकरणी रायते ता. येवला येथील कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या यास निफाडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी दिग्रसकर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

येवला शहर पोलिस स्टेशनला याबाबत फिर्यादी मंदाबाई नाईकवाडे यांनी दि. ४ ऑगस्ट २०१८ रोजी तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीनुसार भाचीच्या घरात सासु इंदुबाई शंकर नाईकवाडे बसलेली असतांना कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या हा हातात कुऱ्हाड घेऊन आत आला व सासू इंदुबाई शंकर नाईकवाडे यांच्यावर संशय घेऊन तू मामाच्या मुलीस काहितरी केले व मारले असा आरोप करत डोक्यात कुऱ्हाड घातली. इतर साक्षीदारांना बाजूला लोटत तेथून पलायन केले. या हल्ल्यात सासु इंदुबाई शंकर नाईकवाडे यांचा मृत्यू झाला. यावरुन येवला शहर पोलिस स्टेशनला भादवि कलम ३०२,५०४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

त्यानुसार कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या यास अटक करण्यात आली. तपास अधिकारी पोलिस निरिक्षक एन. आर नागदरे यांनी तपास करुन आरोपपत्र निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले. या खटल्यात सहायक जिल्हा सरकारी वकिल अॅड आर. एल कापसे यांनी फिर्यादी तपास अधिकारी तसेच प्रत्यक्षदर्शी अशा एकुण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदवत प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी पोलिस नाईक विकास कराड यांनी कामकाजात मदत केली. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या यास दोषी धरत भादवि कलम ३०२ अन्वये आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Previous Post

कांद्याच्या पैशाच्या देवाण घेवाणवरून झाला वाद, 57 वर्षीय सावकाराच्या गळ्याला मफलरने आवळून डोक्यात फावड्याने वार करून खून.

Next Post

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर बस आणि बोलेरोचा अपघात, बसच्या सर्व काचा फुटल्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर बस आणि बोलेरोचा अपघात, बसच्या सर्व काचा फुटल्या.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर बस आणि बोलेरोचा अपघात, बसच्या सर्व काचा फुटल्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In