Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

बुर्क मलमपल्ली (टोला) येथील रात्रकालीन टेनिस बॉल यार्ड सर्कल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 5, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बुर्क मलमपल्ली (टोला) येथील रात्रकालीन टेनिस बॉल यार्ड सर्कल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील बुर्क मलमपल्ली टोला येथे वीर बाबुराव समितीकडून रात्रकालीन टेनिस बॉल 30 यार्ड सर्कल सामन्याचे आयोजन करण्यात आले. या सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

या उदघाटन समारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडूके, नागेपल्ली ग्राम पंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे, ग्रा.पं. सदस्य आशिष पाटील, ग्रा.पं. सदस्या मायाताई मडावी, माजी सरपंच दिवाकर मडावी, पोलीस पाटील किशोर शिडाम, माजी सरपंच विजय कुसनाके, विशाल रापेल्लीवार, कोतवाल संतोष मडावी, शंकर पानेम, दल्लू गावडे, जुलेख शेख, कार्तिक तोगम, झुरू पुंगाटी, सुनील वड्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

रात्रकालीन टेनिस बॉल सामन्याचे उदघाटन येथील वीर बाबुराव पटांगणावर विधिवत पूजा अर्चा करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांना माजी आमदार आत्राम यांनी उदघाटनिय व माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्षीय भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले.

या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प अध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून पंधरा हजार रुपये रोख तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार आत्राम यांच्याकडून दहा हजार रु व तृतीय पुरस्कार सरपंच कोडापे व उपसरपंच शानगोंडावार यांच्या कडून सात हजार सह अनेक आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले. टेनिस बाल उदघाटनिय सोहळ्याचे संचालन व आभार विशाल रापेल्लीवार यांनी मानले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सातनवरी (टोली) येथे लोक कलावंतांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा संपन्न.

Next Post

आम आदमी पार्टी शाखा वडसा (दे. ग )च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आम आदमी पार्टी शाखा वडसा (दे. ग )च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आम आदमी पार्टी शाखा वडसा (दे. ग )च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In