Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

स्वाराती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाच्या लौकिकाला धक्का लागू नये, खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली उद्विग्न भावना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 5, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
स्वाराती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाच्या लौकिकाला धक्का लागू नये, खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली उद्विग्न भावना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रुग्णालयाला दिली सरप्राईज व्हिजिट

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन अंबाजोगाई:- स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपघात विभागात स्त्री जातीचे अर्भक आढळ्या नंतर खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट दिली. यावेळी त्यांनी अपघात विभाग आणि इतर विभागाची पाहणी केली. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नावारूपाला आलेल्या रुग्णालयाच्या नावलौकिकाला धक्का लागू नये अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून झालेल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर खा. प्रितमताई मुंडे यांनी घटना स्थळाला भेट दिली. घटनेपूर्वी अनोळखी महिला अपघात विभागात प्रवेश करते हा सुरक्षा व्यवस्थेचा नाकर्तेपणा असल्याचे खडेबोल त्यांनी प्रशासनाला सुनावले, तसेच महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची सूचनाही त्यांनी दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करा, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे नावारूपाला आलेल्या रुग्णालयाच्या लौकिकाला धक्का लागत असेल तर असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी प्रशासनाला बजावले.

यादरम्यान खासदार प्रितमताई मुंडे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षाला भेट दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे योजनेची अंमलबजावनी ,आभा कार्ड योजना आदींची सविस्तर माहीती यावेळी त्यांनी घेतली.

एमआरआय विभाग कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणार

रुग्णालयातील एमआरआय विभागाच्या कार्यान्वयाचा आढावा घेऊन खा. प्रितमताई मुंडे यांनी विभागाची पाहणी केली. एमआरआय विभाग लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून विभाग कार्यान्वित करण्याठी लागणारा उच्चदाबाचा वीजपुरवठा, आवश्यक निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खा. प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारच्या निधींमधुन आलेल्या एमआरआय मशिन, नविन आयसीयु युनिट व ॲंजिओग्राफी युनिट यांबाबत खा.प्रितमताई मुंडे यांनी आढावा घेऊन समन्वयाचा अभाव असल्या बाबत डिन खैरे यांना खडे बोल सुनावले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक कार्यात हिरहिरिने सहभाग घ्या; रा.काँ.चे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचे आवाहन.

Next Post

नाशिक शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी केली घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी केली घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास.

नाशिक शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी केली घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In