Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनीच विटंबनाः हिंदू लोकांच्या पक्षाने छापले वादग्रस्त पोस्टर! देशात संतापाची लाट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 7, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, संपादकीय
0 0
0
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनीच विटंबनाः हिंदू लोकांच्या पक्षाने छापले वादग्रस्त पोस्टर! देशात संतापाची लाट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रशांत जगताप संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन तामिळनाडू:- आज पण देशात कट्टर रूढीवादी लोकांत आणि नेत्यात भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी किती आकस असल्याचे दिसून येते. असाच एक संतापजनक प्रकार तामिळनाडू येथून समोर आला आहे. संपूर्ण देश भऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करत असताना तामिळनाडूतील इंदू मक्कल काची या हिंदू लोकांचा राजकीय पक्षाने डॉ. बाबासाहेबांचे विरोधात वादग्रस्त पोस्टर छापून ते पोस्टर राज्यात भिंतीवर लाऊन त्यांनी विटंबना केली आहे. या पोस्टरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भगवे वस्त्र परिधान केल्याचे आणि कपाळावर भस्म लावण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘भगव्या’ विचारांचे होते असे दाखवण्याचा हिणकस प्रयत्न बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनीच या हिंदू संघटनेने केला असून त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे.

तामिळनाडू येथील इंदू मक्कल काची या हिंदू राजकीय पक्षाने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी हे वादग्रस्त पोस्टर छापले त्यात कपाळावर भस्म आणि अंगात भगवे वस्त्र घातलेले बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर तामिळनाडूत विविध ठिकाणी भिंतीवर लावन्यात आले आहे. या पोस्टरवर त्या पक्षाचे संस्थापक अर्जुन संपथ आणि पक्षाच्या अन्य नेत्यांचे फोटोही छापण्यात आले आहेत. कुंभकोणममध्ये हे पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत, असा शहाजोगपणा करत इंदू मक्कल काची पक्षाचे संस्थापक अर्जुन संपथ यांनी त्यांच्या हिणकस कृत्याचे समर्थन केले आहे.

हा हिणकस खोडसाळपणा करणाऱ्या इंदू मक्कल काची पक्षाचे नेते अर्जुन संपथ यांना मद्रास उच्च न्यायालयात तेथील वकिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संपथ यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु वकिलांनी त्यांना घेराव घालून घोषणाबाजी केली आणि संपथ यांना बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे येथे काही काळ राडा झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती निवळली.

तामिळनाडूतील व्हीसीके या राजकीय पक्षाचे प्रमुख आणि खासदार थोल थिरूमालावलन यांनी इंदू मक्कल काची या हिंदू संघटनेच्या या कृत्याचा निषेध केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकराचा फोटो चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असून हा फोटो त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया थिरूमालावलन यांनी व्यक्त केली आहे.

इंदू मक्कल काची या हिंदू राजकीय पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांचे हे पोस्टर सोशल मीडियावरही शेअर केले आहे. वाद झाल्यानंतरही अर्जुन संपथ हे त्यांच्या कृतीचे निर्लज्जपणे समर्थन करताना दिसत आहेत. ‘आंबेडकरांनी भगवा रंग घातल्याने त्यांना राग येतो, त्यांनी आंबेडकरांच्या मेहुण्यांना इतके दिवस जातीच्या पिंजऱ्यात ठेवले हे योग्य आहे का?’ असा निर्लज्ज सवाल त्यांनी ट्विट करून केला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

संगमनेर शहरातील जोर्वे नाका गोमांस विक्री, गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त.

Next Post

सावनेर युवक जागृती मंडळ व सुधाकर बागडे मित्रपरिवार तर्फे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर युवक जागृती मंडळ व सुधाकर बागडे मित्रपरिवार तर्फे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन.

सावनेर युवक जागृती मंडळ व सुधाकर बागडे मित्रपरिवार तर्फे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In