Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सुकडपल्ली येथील सांड्रा यांच्या शेतातील धानाच्या ढीगाला आग लागून संपूर्ण वर्षाच्या पिकाचे नुकसान.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 7, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सुकडपल्ली येथील सांड्रा यांच्या शेतातील धानाच्या ढीगाला आग लागून संपूर्ण वर्षाच्या पिकाचे नुकसान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जी. प माजी सभापती सुनील उरकुडे यांनी घटनास्थळ गाठून शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन.

✒️तिरुपती नल्लाला, वीरुर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन
राजुरा,दि.6:-
राजुरा तालुक्यापासून नजदीक भुरकुंडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत सुकुडपल्ली येथील अंजनाबाई देवेंद्र सांड्रा यांच्या शेतातील धानाच्या ढीगाला अचानक आग लागून संपूर्ण वर्षाच्या मेहणीतीचे नुकसान झाले, तसेच त्यांचा मुलाचा संसार वेगळा असून बांध्याला बांध लागून असल्याने त्यांचे सुद्धा धानाचे ढीग भस्मसात झाले. संपूर्ण वर्षाची मेहनत तसेच लागवट खर्च धानाच्या ढिगाऱ्यात भस्मसात झाले.

या घटनेची माहिती भुरकुंडा खुर्द ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित उपसरपंच अजय राठोड यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून महसुली विभागाला माहिती देऊन पंचनामा करवून घेतला तसेच घटनेची गंभीरता बघून घटनेची माहिती जी. प. चे माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष भाजप सुनील उरकुडे यांना दिली. तात्काळ माजी सभापती उरकुडे यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनास्थळावरून शासकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करून नुकसानग्रस्त शेतकरी सांड्रा यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

त्याप्रसंगी सोबत उपसरपंच भुरकुंडा अजयजी राठोड, पोलिस पाटील संजय रेगुंडवार, रत्नाकर पायपरे, दीपक झाडे, नितीन पवाडे, सीद्धना अपलवार, भीमराव आत्राम व सुकुडपल्ली येथील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास करत सांगली जिल्हात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.

Next Post

वानाडोंगरी येथील शासकीय वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांची अभिवादन फेरी… बाबासाहेबांना वाहीली आदरांजली.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वानाडोंगरी येथील शासकीय वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांची अभिवादन फेरी… बाबासाहेबांना वाहीली आदरांजली.

वानाडोंगरी येथील शासकीय वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांची अभिवादन फेरी… बाबासाहेबांना वाहीली आदरांजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In