Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास करत सांगली जिल्हात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 7, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास करत सांगली जिल्हात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सांगली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली,दि.५डिसेंबर:- जिल्हात अनेक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास टाकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आज देशाच्या राजकारणाची व एकदरीत समाजव्यवस्थेची, अर्थव्यवस्थेची होणारी वाईट अवस्था बघता या सगळ्यातून ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हेच मार्ग काढू शकतात त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करीत आहोत. येणाऱ्या काळात पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचवू असे प्रतिपादन रियाज पिरखान यांनी केले.

यावेळी इब्राहिम शेख, संतोष कांबळे, रलस मलादी, महेश नदोने, सुनील चौगुले, बाळासो झाडगे, विजय कांबळे, विलास सगरे, राहुल सोनवणे, जावेद मुल्ला, संजय जमदाडे, अनिल वडगावे, किरण जमदाडे, नसिर सय्यद आदींनी पक्ष प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, राजू मुलाणी, मनोहर कांबळे, सतिश शिकलगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना विधवा महिलेला सासू सासर्‍याने केली मारहाण व दीराने केला विनयभंग.

Next Post

सुकडपल्ली येथील सांड्रा यांच्या शेतातील धानाच्या ढीगाला आग लागून संपूर्ण वर्षाच्या पिकाचे नुकसान.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सुकडपल्ली येथील सांड्रा यांच्या शेतातील धानाच्या ढीगाला आग लागून संपूर्ण वर्षाच्या पिकाचे नुकसान.

सुकडपल्ली येथील सांड्रा यांच्या शेतातील धानाच्या ढीगाला आग लागून संपूर्ण वर्षाच्या पिकाचे नुकसान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय