Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या मार्गदर्शनात धीडशी ग्रामपंचात व महिला मंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला धडक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 8, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या मार्गदर्शनात धीडशी ग्रामपंचात व महिला मंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला धडक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पोलीस अधीक्षकांनी दिले तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन.

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन
राजुरा:-
तालुक्यातील नदी लगत असलेल्या धीडशी, चार्ली, निर्ली, कढोली या गावांमध्ये सर्रास अवैद्य दारू विक्री सुरु असल्याने स्थानिक मजुरवर्ग दिवसभरायची रोजी दारूत उडवीत असल्याने महिलांनी धीडशी सरपंच रितूताई हनुमंते, उपसरपंच राहुलजी सपाट यांची ग्रामपंचायत मध्ये भेट घेऊन समस्या बोलून दाखविताच उपसरपंच राहुल सपाट यांनी माजी सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे सदर बाब सांगितल्या नंतर सर्व बाजूंनी विचार करून पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षकांकडे तक्रार नोंदविण्याचे ठरले आणी ठरल्याप्रमाणे आज धीडशी ग्रामपंचायत सरपंच कु. रितूताई हनुमंते व उपसरपंच राहुल सपाट यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार लेखी व तोंडी स्वरूपात सादर करण्यात आला त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश देऊ असे आश्वासन दिले

सदर प्रसंगी शिष्ठमंडळात सरपंच उपसरपंचासोबत संतोष काकडे सदस्य, मंगला ढोके सदस्य, सिधु निखाडे सदस्य, अमरूता पाहानपटे, वर्षा ढुमने, पंचफुला काळे, मंजुषा परसुटकर, सिंधू नागपुरे, शोभा वराते, प्रतिभा काळे, अनिता काळे, वर्षा आत्राम, योगिता थेरे आदींची उपस्थिती होती.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मंगवारपेठेत गंभीर दुखापत करून फरार झालेले २ आरोपी जेरबंद

Next Post

युनिट – ६ गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना २४ तासाच्या आत केले अटक

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गुन्हे शाखा युनिट ३ यांची उत्कृष्ट कामगीरी  १० तासात खुनातील अरोपी गजाआड….

युनिट - ६ गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना २४ तासाच्या आत केले अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In