Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

विद्यार्थिनीला शिवीगाळ केली म्हणून महिला शिक्षिकेला वर्गात जाऊन विवस्त्र करून धक्काबुक्की व मारहाण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 5, 2022
in Uncategorized, क्राईम, देश विदेश
0 0
0
विद्यार्थिनीला शिवीगाळ केली म्हणून महिला शिक्षिकेला वर्गात जाऊन विवस्त्र करून धक्काबुक्की व मारहाण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

MSN क्राईम रिपोर्टर
दिनाजपुर:-
शिक्षण घेताना गुरू आणि शिष्याचे नाते हे अगदी प्रेमाचे आणि आदर्श मुल्याचे असतात. परंतु पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर मधून एक खळबजनक बातमी समोर आली आहे.

दक्षिण दिनाजपूर येथील एका शाळेत महिला शिक्षिकेने विद्यार्थिनीला काही मुद्द्यांवरून शिवीगाळ केली. ते सर्व त्या विद्यार्थिनींने घरी येऊन आपल्या कुटंबियांना सांगितल. हे सर्व सांगताच विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रचंड राग आला. त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शाळेत घुसून महिला शिक्षिकेला विवस्त्र करून धक्काबुक्की व मारहाण केली. ही विद्यार्थिनी याप्रकरणी पोलिसांनी 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हिली हद्दीतील त्रिमोहिनी प्रताप चंद्र हायस्कूलमधील ही घटना आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला शिक्षिकेने विद्यार्थिनीला काही कारणावरून शिवीगाळ केली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी शाळा गाठून मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. दरम्यान, प्रकरण खूप वाढले आणि ते महिला शिक्षिकेच्या खोलीत पोहोचले आणि तिला शिवीगाळ करू लागले. यावेळी घरातील सदस्य आणि त्यांच्या साथीदारांनी महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा शाळेत पोहोचला आणि त्यांनी प्रकरण शांत केले.

स्थानिकांनी या घटनेवर आक्षेप घेत रास्ता रोको केला. यानंतर पोलिसांनी येथे येऊन गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी हा एका विशिष्ट समुदायाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या युवा शाखेचे प्रदेश उपाध्यक्ष तरुणज्योती तिवारी यांनी सांगितले की, नववीतील विद्यार्थिनीने हिजाब परिधान केला होता. या प्रकारामुळे त्याला शिक्षकाने शिवीगाळ करून वर्गाबाहेर हाकलून दिले. या घटनेचा व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Previous Post

औरंगाबाद हॉटेलमध्ये महाविद्यालयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या, तीन दिवस मृतदेह तसाच पडून होता.

Next Post

कालकथित महेंद्र लक्ष्मण गायकवाड (सर) यांचा जलदान विधी कार्यक्रम आयोजित.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कालकथित महेंद्र लक्ष्मण गायकवाड (सर) यांचा जलदान विधी कार्यक्रम आयोजित.

कालकथित महेंद्र लक्ष्मण गायकवाड (सर) यांचा जलदान विधी कार्यक्रम आयोजित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In