Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राजुरा येथे ओबीसी जनगणना विषयावर चर्चा सत्राचे आयोजन, ओबीसी आता आपल्या न्याय हक्कासाठी लढणार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 18, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
राजुरा येथे ओबीसी जनगणना विषयावर चर्चा सत्राचे आयोजन, ओबीसी आता आपल्या न्याय हक्कासाठी लढणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा येथे ओबीसी जनगणना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राला प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी नेते बळीराज धोटे, प्रमुख पाहुणे प्राचार्य दौलतराव भोंगळे, बापूरावजी मडावी, सामाजिक कार्यकर्ते छोटूभाऊ सोमलकर, ओबीसी नेते, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, मराठा सेवा संघ राजुराचे अध्यक्ष दिनेश पारखी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी ओबीसी नेते बळीराज धोटे यांनी ओबीसी ची जात निहाय जनगणना का झाली पाहिजे, यासाठी ओबीसीची मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी बांधवांनी आपला न्याय हक्कासाठी जनजागरण केले पाहिजे. ओबीसी समाजाने नुसतं कर्मकांडांमध्येच न राहता शिक्षणाची कास धरून अभ्यासपूर्व जीवन जगलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला त्यांच्या न्याय्य हक्कासाठी कोणापुढे हात पसरावा लागणार नाही असे विचार व्यक्त केले.

नंदकिशोर वाढई यांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना आवश्यक आहे, नुकतेच आयोगाने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवलेले आहे. आपण असेच शांत बसल्यास आपले हक्क हिरावून घेतले जातील म्हणून ओबीसी बांधवांनी सजग राहून ओबीसी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तेव्हाच ओबीसींना शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षणासह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील असे मत प्रास्ताविकातून व्यक्त केले.

या प्रसंगी ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते पुंडलिक वाढई, विजय मोरे, रमेश रासेकर, कृष्णाजी भोयर, पाकमोडे सर, मुसळे सर, मारुती सातपुते, बोंडे सर, राजु पिंपळशेंडे, मधुकर लडके, संदीप आदे, विनोद कावळे, मधुकर मटाले, गजेंद्र ढवस, उमेश वाढई, संदीप निरांजने, आनंदराव धोटे, रामकिसन पारखी, रवी कुरवटकर, राजजीवन वाघमारे, मनोज कुरवटकर, मनोहर माडेकर, नवनाथ डेरकर, दिनेश उरकुडे, नामदेव मोहरले, राजेंद्र गौरकर, भास्कर सपाट, पुंडलिक उरकुडे, स्वप्निल मोहरले, विजय उपरे, दिनकर आवारी, सुरेश भामरे, अर्जुन अलगमकर, मोहनदास मेश्राम, जयपाल वांढरे, नितेश चांदेकर, शाहीर हुसेन, शेख रफिक, वामन खंडाळकर, सुमनताई बोबडे, सरिता डाखरे, वर्षा कानकाटे यासह ओबीसी चळवळीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिनेश पारखी यांनी केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

अहेरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये 79.17 प्रतिशत मतदान, उमेदवाराचे भाग्य ईविम मध्ये बंद.

Next Post

संगमनेर येथे स्कूटी आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 19 वर्षीय तरुणीची दुर्दैवी मृत्यू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर येथे स्कूटी आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 19 वर्षीय तरुणीची दुर्दैवी मृत्यू.

संगमनेर येथे स्कूटी आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 19 वर्षीय तरुणीची दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In