Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आठ दिवसा पुर्वी बोपदेव घाटात डोक्यात दगड घालुन खुन करुन कोणालाही माहित नसलेला खुनाचा गुन्हा उघड करून खुन करणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 19, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आठ दिवसा पुर्वी बोपदेव घाटात डोक्यात दगड घालुन खुन करुन कोणालाही माहित नसलेला खुनाचा गुन्हा उघड करून खुन करणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे :- दिनांक १७/१२/२०२२ रोजी पहाटे पोलीस अंमलदारास अजय थोरात यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे किरण थोरात रा. राजीव गांधीनगर बिबवेवाडी पुणे यांन नेहमी त्याचे बरोबर फिरणारा मित्रास बापदेव घाटात गारुन टाकले आहे व तो सध्या डांगे चौक चिंचवड येथे लपला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने ती आम्ही गा, वपोनि श्री संदीप भोसले गुन्हे शाखा युनिट १ पुणे यांना कळविली असता सदर इसमास ताब्यात घेवुन चौकशी करणेबाबत आदेश दिल्याने युनिट ५ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार डांगे चौक चिंचवड पुणे येथे जावुन काळा खडक वस्ती डांगे चौक वाकड पुणे या वस्तीमध्ये जावुन बातमीदारांने सदर वस्तीतील बोळामधुन चालत येत असलेला हाच तो किरण थोरात असा दाखविला तेव्हा आम्ही वरील स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतले व त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव किरण भागवत थोरात वय २६ वर्ष रा. राजीव गांधीनगर रायगड चाळ पीएमटी डेपो शेजारी बिबवेवाडी पुणे असे सांगितले त्यास युनिट १ कार्यालयात आणुन त्याला विश्वासात घेवुन तपास करता त्याने सांगितले की माझा नातेवाईक मयत नामे धनंजय हरिदास गायकवाड रा. भुत बंगल्याजवळ सुखसागर नगर अपर इंदीरानगर पुणे आमच्यामध्ये पैश्याचा कारणावरून भांडणे झाली होती या कारणावरुन तो मला जिवे ठार मारण्याची धमकी देत होता.

दिनांक १२ / १२ / २०२२ रोजी साय ५७/३० वा सुमारास धनजंय गायकवाड हा दारु पिवुन गाझे घरी आला व माझे आईला मला शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. त्याने माझे घरावर दगड फेक केली म्हणुन मी त्यास गोड बोलुन झाले गेले विसरून जा. मी तुला पैसे देतो, दारु पाजतो असे म्हणून त्याने आणलेल्या दुचाकी वरून त्यांचेसोबत जावुन दारू खरेदी करुन बोपदेव घाट शेवटचा टोकला जावुन त्यास दारू पाजली असता तो दारुच्या नशेत मला व माझ्या ३ महिन्याच्या मुलीला जिवंत जाळुन टाकेन अशी धमकी देवु लागला व तेथील दगड उचलुन माझ्या पाठीत मारला. तो मला व माझ्या मुलीस मारेल या भितीने मी तोच दगड घेवुन त्याच्या डोक्यात घातला तो डोक्यात वर्मी घाव लागल्याने खाली पडला, परत त्याच्या डोक्यात, छातीवर दगड्याचे घाव घालून मारले, त्यामुळे तो तेथेच मेला. मी त्यास तेथुन ओढत नेवून खाली दरीत ढकलुन दिले तसेच त्याची गाडी ही ढकलुन दिली असे सांगुन त्याने कोंढवा पो स्टे गुरनं १२४४ / २०२२ भादवि कलम ३०२,२०१ या गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी पुढील तपास करीता कोंढवा पोलीस ठाणचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह, पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कणिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे ५ पुणे शहर श्री गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, राहुल मखरे, विठ्ठल सांळुखे निलेश साबळे यांनी केली आहे

Previous Post

दहशत माजविण्यासाठी पिस्टल जवळ बाळगणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक.

Next Post

रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही – उमेश इंगळे

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही – उमेश इंगळे

रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही - उमेश इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In