Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही – उमेश इंगळे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 19, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही – उमेश इंगळे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी येथील मेडिकल स्टोअर्स मधूनच औषध खरेदी करणे सक्तीचे नाही. असा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे याबाबत लवकरच रुग्णाच्या हक्कासाठी काय करता येईल याबाबत महाराष्ट्रातील सेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे अशी माहिती उमेश इंगळे यांनी दिली आहे.

कोणताही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असताना तेथील औषधी दुकानातूनच औषध घेण्याची सक्ती रुग्णालयाकडून केली जाते यामुळे अनेक तक्रारी वाढल्या होत्या त्याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने ही सक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याआधी रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांमधून औषध खरेदीची सक्ती करत अनेकांनी फलक लावणे बंधनकारक समजले नव्हते त्यामुळे बाहेरील एखाद्या औषध विक्रेत्याकडे कमी किमतीतील उपलब्ध असलेले हीच औषधे येथे चढ्या भावात विकत घ्यावी लागत होती त्यावर आता उपाय शोधत रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकाना तूनच औषध खरेदी करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला असल्याची माहिती रुग्णसेवक संघटनेचे महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिली.

दरम्यान आता या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासा मिळणार असून औषधे आणि औषध आणी सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अन्वये अन्न आणि औषध प्रशासन (एफ डी ए )कडून याबाबतचे आदेश प्रस्तुत करण्यात आले आहेत तरी या निर्णयाबाबत सर्व रुग्णालय आणि नर्सिंग होम यांना असे फलक लावणे आता बंधनकारक होणार आहे कोणत्याही नोंदणीकृत औषध विक्रेत्यांकडून रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय औषध खरेदी करू शकतात यासाठी रुग्णाला किंवा त्यांचा कुटुंबीयांना अडचण येत असेल तर प्रथम पोलिसांना कॉल करा अन्यथा याबाबतीत आम्हाला संपर्क करून लेखी माहिती द्यावी अशी मागणी उमेश इंगळे यांनी केली आहे रुग्णालयाची संलग्न औषध दुकानातूनच औषधी खरेदी करणे बंधनकारक नाही असा उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी ताबडतोब दर्शनी भागात लावावे. याकरिता महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये पत्र देऊन मागणी केली आहे औषध दुकानातूनच औषधाची खरेदी करणे बंधनकारक नाही असा उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी ताबडतोब दर्शनी भागात लावावे अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र शासनाकडे सदर हॉस्पिटल वर कारवाई करण्याकरिता मागणी करेल अशी माहिती उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आठ दिवसा पुर्वी बोपदेव घाटात डोक्यात दगड घालुन खुन करुन कोणालाही माहित नसलेला खुनाचा गुन्हा उघड करून खुन करणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक

Next Post

चिंचोली (खुर्द) वृद्धा आश्रमात आरोग्य तपासणी शिबिर व कपडे वाटप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चिंचोली (खुर्द) वृद्धा आश्रमात आरोग्य तपासणी शिबिर व कपडे वाटप.

चिंचोली (खुर्द) वृद्धा आश्रमात आरोग्य तपासणी शिबिर व कपडे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In