Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेर: ग्रामपंचायतची निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवाराच्या पती वाटत होता दारू, मग अस झालं की खेळ खल्ल्यास.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 19, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
संगमनेर: ग्रामपंचायतची निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवाराच्या पती वाटत होता दारू, मग अस झालं की खेळ खल्ल्यास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील पठारभागातील साकूर ग्रामपंचायतची निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवाराच्या पतीस देशी विदेशी दारू घेऊन फिरत असताना घारगाव पोलिसांच्या पथकाने पकडून त्याच्या कडून सुमारे 8 लाख 570 रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक सुरू आहे. घारगाव पोलिसांच्या रात्री गस्त घालणार्‍या पथकास, साकुर येथे लाल रंगांची चारचाकी गाडी एमएच. 17 सी.एम9295 यामध्ये दारूअसल्याची खात्री होईल आशि माहिती एका खबर्‍याच्या मार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ जागेवाडी साकुर येथे जाऊन या लाल रंगाची गाडी रस्त्यावर हटकवली. गाडीची झडती घेत असताना गाडीच्या पाठीमागच्या डिकीमध्ये अवैधरित्या दारु आढळून आली. यात विदेशी रॉयल चॅलेंज बॉटल, विदेशी रॉयल स्टेग, संत्रा देशी दारू कारमध्ये असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पोलिसांनी तो सर्व मुद्देमाल जप्त केला.

याबाबत घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शांताराम गाडेकर व ऋषिकेश गाडेकर दोघेही रा. जांबुत रोड, साकूर या दोघांना अटक केली . याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको वायाळ करत आहे.

Previous Post

पाथर्डी फाटा येथे राहत्या घरात पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या, कारण गुलदस्त्यात.

Next Post

विदर्भ शाहीर कलाकार परिषद व लोककला सेवा मंडळ वतीने भव्य धडक मोर्चा विधान भवनावर धडकला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विदर्भ शाहीर कलाकार परिषद व लोककला सेवा मंडळ वतीने भव्य धडक मोर्चा विधान भवनावर धडकला.

विदर्भ शाहीर कलाकार परिषद व लोककला सेवा मंडळ वतीने भव्य धडक मोर्चा विधान भवनावर धडकला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In