Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नाशिक ग्रामपंचायत निवडणुक: सरपंच व सदस्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांचा एकच जल्लोष.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
नाशिक ग्रामपंचायत निवडणुक: सरपंच व सदस्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांचा एकच जल्लोष.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इगतपुरी:- इगतपुरी तालुक्यातील २ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली.

हेलिकॉप्टरमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर या निवडून आल्या. गाजलेले दिवंगत हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी आहेत. वर्षभरापूर्वी चंद्रकांत गतीर यांचे दुःखद निधन झाले होते. मुंढेगाव ग्रामस्थांनी त्यांच्या परिवारावर मोठा विश्वास ठेवला आहे.
वासाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता काशिनाथ कोरडे या निवडून आल्या. दोन्ही ग्रामपंचायतीचे निकाल पाहता युवकांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. मुंढेगाव ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसनेने सत्ता संपादन केली तर वासाळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे.

आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या वासाळी ग्राम पंचायतीच्या थेट सरपंचपदी सुनीता कोरडे यांनी सरपंचपद पटकावले. एकनाथ गणपत खादे, सखुबाई संतोष कोरडे, अनुसया मारुती खादे, बाळु नामदेव कचरे, भरत पांडुरंग कोरडे, ताराबाई भिका झोले, भरत हरी जाधव, सुगंधा कैलास जाखेरे, मोनिका मुकेश भालेराव हे सदस्यपदी निवडून आले. बहुचर्चित मुंढेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी आमनेसामने झालेल्या लढतीत मंगल चंद्रकांत गतीर यांनी बाजी मारून सरपंचपदाचा मान पटकावला. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सुनिल बन्सी गतीर, सोमाबाई रमेश हंबीर, अलका सुनिल तांगडे, नितीन यशवंत हंबीर, हितेश बुधा हंबीर, मंगाबाई भगवान हंबीर, कृष्णा अंबादास दुभाषे, ललिता सुभाष गतीर, जनार्दन दौलत गतीर, ललिता लक्ष्मण गतीर, पदमाबाई मच्छिंद्र दळवी हे निवडून आले आहेत. दोन्ही ग्राम पंचायतीच्या सरपंच, सदस्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला.

इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी कामकाज झाले.
वासाळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार प्रतिभा कचरे आणि मोनिका भालेराव यांना २३९ समसमान मते पडली. कस्तुरी वैभव बोरकर या शालेय मुलीने चिठ्ठी काढली असता त्यात मोनिका भालेराव या विजयी झाल्या. निकाल जाहीर झाल्यावर मोनिका भालेराव यांनी आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी चिठ्ठी काढणाऱ्या मुलीला मिठी मारून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Previous Post

राजुरा तालुक्यात ४ पैकी ३ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा : १ भाजपाच्या वाट्याला.

Next Post

संगमनेर शहरात वाढत्या चोरीच्या घटना, 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर शहरात वाढत्या चोरीच्या घटना, 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटला.

संगमनेर शहरात वाढत्या चोरीच्या घटना, 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In