Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सिमेंट उद्योगातील ठेका कामगारांची वेतन निश्चिती होणार: आमदार सुभाष धोटे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
सिमेंट उद्योगातील ठेका कामगारांची वेतन निश्चिती होणार: आमदार सुभाष धोटे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या किमान वेतन सुचिमध्ये दुरुस्ती व किमान वेतन निश्चित करण्यासंदर्भात आज राजुरा (चंद्रपूरचे) आमदार श्री. सुभाष धोटे यांनी श्रीमती विनिता वेद सिंगल, प्रधान सचिव (उद्योग, ऊर्जा व कामगार) व कामगार आयुक्त सुरेश जाधव यांची विधानभवन नागपूर कॅम्प कार्यालय, प्रशासकीय भवन, नागपूर येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कामगार नेते विजय ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. कमेटी गठित झाल्यानंतर यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी आमदार धोटे याना दिले आहे. यामुळे परिसरातील सिमेंट व सिमेंट उद्योगावर अवलंबून असलेल्या श्रमिक ठेका कामगाराणा न्याय मिळू शकेल. व त्यांचेवरील प्रदीर्घ काळापासून होत असलेला अन्याय दूर होणार.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त चंद्रपूर जिल्हयात, खासकरून राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठमोठ्या नामांकित कंपन्याचे सिमेंट कारखाने आहेत. या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना सिमेंट व सिमेंट वर आधारित उद्योगाचे किमान वेतन दिले जाते. हे वेतन सिमेंट उद्योगासाठी नसून लघु उद्योगासाठी आहे. या किमान वेतन सुचिमध्ये व किमान वेतन अधिनियमामध्ये दुरुस्ती करून संबंधित सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांना न्याय मिळावा म्हणून आमदार सुभाष धोटे यांनी सन 2021 रोजी तत्कालीन मा. मुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 14/7/2021 व 17/11/2021 रोजी मा. कामगार मंत्री, मंत्रालय मुंबई येथे संयुक्त बैठका झाल्या, त्यात शासनास वेतनसूची मध्ये दुरुस्ती बाबत चूक कळली. कामगार आयुक्त यांना दिनांक 10 मे 2022 रोजी अवर सचिव अशोक मांडे, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आदेश देऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत कामगार आयुक्तांना कळविले होते परंतु, गेल्या 8 महिन्यात आवश्यक माहिती शासनास सादर केली गेली नाही.

त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी आज श्रीमती विनिता वेद सिंगल, प्रधान सचिव (उद्योग, ऊर्जा व कामगार) व कामगार आयुक्त सुरेश जाधव यांची
भेट घेऊन कामगार कार्यालयाच्या दफतर दिरंगाई मुळे विलंब होत असल्याने गेली 27 वर्षां पासून सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिक आपल्या न्यायिक अधिकारापासून वंचित आहेत. अतिदुर्गम भागातील राजुरा मतदारसंघातील 20 हजार कामगार उपेक्षित आहेत. ही बाब प्रधान सचिव यांचे निदर्शनास आणून दिली शासन आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची
यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी मांगणी केली.

Previous Post

नाशिक जिल्हातील १८८ ग्रामपंचायतींची निवडणूक निकाल जाहीर, कही खुशी तो कही गम.

Next Post

ग्रामपंचायत निवडणूकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजप पुन्हा क्रमांक १ चा पक्ष! ५९ पैकी २८ जागांवर विजय संपादन!

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
ग्रामपंचायत निवडणूकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजप पुन्हा क्रमांक १ चा पक्ष! ५९ पैकी २८ जागांवर विजय संपादन!

ग्रामपंचायत निवडणूकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजप पुन्हा क्रमांक १ चा पक्ष! ५९ पैकी २८ जागांवर विजय संपादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In