Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर, अनेक नवीन महिलाना पक्षाने दिली जबाबदारी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 27, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर, अनेक नवीन महिलाना पक्षाने दिली जबाबदारी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सर्वात बलस्थान असलेल्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी महीला काँगेस च्या अनेक नियुक्त्या जाहीर करन्यात आल्या. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्याताई चौहान यांच्या प्रमुख उपस्थित या नियुक्त्या करण्यात आल्या. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश निरीक्षक आशाताई निरंगे, जिल्हा निरीक्षण राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले, विभागीय निरीक्षक सुरेखाताई देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई देशमुख, शरयुताई वांदिले हि सर्व नेते मंडळी यावेळी उपस्थित होती.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर, अनेक नवीन महिलाना पक्षाने दिली जबाबदारी.

हिंगणघाट तालुक्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेस अधिक बळकट करण्याचा दृष्टीकोनातून तुम्हा सर्व महिलांना पक्षाकडून संधी देण्यात आली असल्याचे मत राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या महीला अध्यक्षा विद्याताई चौहान यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी सौ.कविताताई वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ. सविताताई येळणे, महिला जिल्हा सचिव पदी सौ भारतीताई घुंगरूड, जिल्हा सहसचिव पदी सौ.सुजाताताई जांभुळकर, हिंगणघाट विधानसभा उपाध्यक्ष पदी सौ.सीमाताई तिवारी, हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी सौ. शगुप्ता परवीन असिफ शेख, तालुका उपाध्यक्ष पदी सौ.मिनाक्षीताई ढाकणे, हिंगणघाट तालुका सचीव पदी सौ.सुचिता सातपुते, शहर उपाध्यक्ष पदी सौ.रजनीताई महाकाळे, शहर सचिव पदी सौ.अर्चनाताई नांदूरकर यांची नियुक्ती करत पक्ष संघटना मजबूत करण्याची जवाबदारी देण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी रा.कॉ. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वर श्रद्धा ठेवत प्रदेशाध्यक्ष विद्याताई चौहान, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा निरिक्षक सौ. सुरेखाताई देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षसंघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी जोरकसपणे पर्यन्त करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ किटे, जिल्हा उपाध्यक्ष पवन तिजारे, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, नितीनभाऊ देशमुख, अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, यांची उपस्थिती होती..

Previous Post

सिंहगड रोड पोलीसांनी दिवसा घरफोडया करणा-या चोरटयाच्या आवळल्या मुसक्या

Next Post

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.उमेश वावरे यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.उमेश वावरे यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.उमेश वावरे यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In