Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अनोळखी बेवारस मृतदेहाचे संशयीत मृत्युचा व नातेवाईकांचा सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे छडा लावण्यात शिवाजीनगर पोलीसांना यश

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 27, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अनोळखी बेवारस मृतदेहाचे संशयीत मृत्युचा व नातेवाईकांचा सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे छडा लावण्यात शिवाजीनगर पोलीसांना यश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शह

पुणे:- शिवाजीनगर पो.स्टे. अकस्मात मयत क६२/२२मधील बेवारस मयत पुरुष वय अंदाजे ५० वर्षे इसमाची बॉडी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत दि. १६/१२/२०२२ रोजी मिळाली तेव्हा त्याचे डोक्याला उपचार केलेली जखमेची पटदी होती.

सदर बेवारस इसमाचे मयताचे नातेवाईक व त्याचे संशयीत मृत्युबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांनी सपोनि नाईक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि भोलेनाथ अहीले व अंमलदार रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, बशीर सय्यद, अविनाश निवरे, आदेश चिलवादी रोहीत झांबरे यांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाचे आदेश दिले.

तपासादरम्यान बेवारस मयताची ओळख पटवुन त्याचे नाव श्री. सुनिल ऊर्फ बाळू चव्हाण -५४ वर्षे रा.गणेश पेठ, ढोर गल्ली, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. मयताचे नातेवाईकांकडे विश्वासात घेवून चौकशी केली असता मयत हा मित्रांसोबत बाहेरगावी फिरण्यासाठी गेल्याचे समजले तेव्हा त्यांनी त्या मित्रांनीच त्याच घातपात केला असवा असा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलीसांनी त्याबाबत कसून तपास केला तेव्हा त्याच दिवशी मयत व त्याचे मित्र है शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे परतल्यानंतर मयत व्यक्ती ही अचानक बेपत्ता झाल्याचे त्यांचे मित्राकडून समजले.
त्यानंतर तपास पथकातील रणजित फडतरे यानी शिवाजीनगर पोलीस ठाणे हदीतील आणि पुणे शहरातील असे सुमारे २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली. मयत इसमास वृद्धश्वर हॉटेल, कॉंग्रेस भवनसमोर, शिवाजीनगर एका अनोळखी रिक्षा चालकाने जोरात धडक दिल्याचे आणि त्याचे डोक्याचे पाठीमागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे आढळुन आले. त्यानंतर सदर भवतास मरणास कारणीभूत झालेल्या अनोळखी रिक्षा चालकाचा व रिक्षाचा सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली, त्यामधुन रिक्षाचा क्रमांक प्राप्त झाला त्यानंतर प्राप्त सीसीटीव्ही मधील अनोळखी रिक्षा चालकाचा फोटोद्वारे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार रूपेश वाघमारे यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा रिक्षा चालक आरोपी हा अपघातातील रिक्षासह खडकी रेल्वे स्टेशनजवळील रिक्षा स्टॅडवर उभा असल्याची माहीती दिली. सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांना फोनद्वारे कळवून त्यांनी याचायत फायदेशीर कारवाई करण्याची आदेश दिले. यानंतर पोलीस हवालदर रुपेश वाघमारे व रणजित फडतरे यांनी त्या ठिकाणी जावून खात्री करून सदर रिक्षा चालकास आमची ओळख पटवून सदर रिक्षा चालकाने त्याचे नाव अक्षय प्रशांत चव्हाण वय २५ वर्षे रा. ठी. पवार वस्ती, विठठल रुक्मीनी मंदीर, दापोडी, पुणे- १२ असे सांगून नमुदचा अपघात त्याचेकडूनच झाला असल्याची कबुली दिली. अशा प्रकारे वरील पोलीस पथकाच्या अथक परिश्रमातून सदरचा शिवाजीनगर पोलीस स्टेशन २०५/२०२२ भा.द.वि. कलम २७९,३३८,३०४ (अ) सह कलम १३४ (ख) मो.वा. कायदा गुन्हा उघडकीस आला आहे.

सदरची कामगिरी मा.राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ व मा. सतिश गोवेकर सपोआ फरासखाना विभाग (अतिरिक्त कार्यभार विश्रामबाग विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपनि श्री अरविंद माने, पोनि (गुन्हे) श्री. विक्रम गौड, सपोनि बाजीराव नाईक, सपोनि भोलेनाथ अहीवळे, पो.ह. रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, अविनाश भिवरे, बशीर सय्यद गणपत वालकोळी आदेश चलवादी, रोहीत झांबरे, तुकाराम म्हस्के यांनी केली आहे.

Previous Post

सम्यक ज्योती सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा ज्योती किरतकुडवे (साबळे) यांनी वाढदिवस आणि नाताळ केला वृद्धाश्रमात साजरा.

Next Post

ग्रामपंचायत कार्यालय गेवर्धा येथील सभागृहात महात्मा गांधी तंटामुकी समिती अध्यक्ष निवड.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
ग्रामपंचायत कार्यालय गेवर्धा येथील सभागृहात महात्मा गांधी तंटामुकी समिती अध्यक्ष निवड.

ग्रामपंचायत कार्यालय गेवर्धा येथील सभागृहात महात्मा गांधी तंटामुकी समिती अध्यक्ष निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In