Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सम्यक ज्योती सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा ज्योती किरतकुडवे (साबळे) यांनी वाढदिवस आणि नाताळ केला वृद्धाश्रमात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 27, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सम्यक ज्योती सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा ज्योती किरतकुडवे (साबळे) यांनी वाढदिवस आणि नाताळ केला वृद्धाश्रमात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- जगभरात नाताळ सण साजरा होत आहे व याच दिवशी दिनांक २५ डिसेम्बर २०२२ ला सम्यक ज्योती सामाजिक संस्थेच्या संस्थापिका / अध्यक्षा ज्योती किरतकुडवे (साबळे) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित दिवा येथील ‘अपना घर’ या वृद्धाश्रमाला भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी ज्योतीताईंनी वृद्धाश्रमातील वृद्धांना ब्लँकेट्स देऊन बिस्किटांचे वाटप सुद्धा केले. ‘अपना घर’ या वृध्दाश्रमाचे अध्यक्ष सुधीर जाधव यांच्याशी वृद्धाश्रमातील वृद्ध यांच्या आरोग्याबाबत विचारणा ही केली.

प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी जगतच असतो, पण सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे आणि माणुसकी टिकवली गेली पाहिजे म्हणून प्रत्येकाने गरीब व गरजुंना आपापल्या कुवतीप्रमाणे मदत करायला हवी, असे ज्योती ताई यावेळी म्हणाल्या.

‘जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा’ हे संतांचे वचन ध्यानी ठेवून मी सामाजिक काम करत आहे असेही ज्योती ताई म्हणाल्या.

याप्रसंगी सम्यक ज्योती सामाजिक संस्थचे खजिनदार किरण किरतकुडवे, ‘अपना घर’ या संस्थेचे अध्यक्ष सुधीर जाधव तसेच कुमार आर्यन किरतकुडवे उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

2012 पासून शासनाची बंदी असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी शिक्षण सेवक म्हणून परमनंट झाली कशी?

Next Post

अनोळखी बेवारस मृतदेहाचे संशयीत मृत्युचा व नातेवाईकांचा सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे छडा लावण्यात शिवाजीनगर पोलीसांना यश

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अनोळखी बेवारस मृतदेहाचे संशयीत मृत्युचा व नातेवाईकांचा सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे छडा लावण्यात शिवाजीनगर पोलीसांना यश

अनोळखी बेवारस मृतदेहाचे संशयीत मृत्युचा व नातेवाईकांचा सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे छडा लावण्यात शिवाजीनगर पोलीसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In