Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्हातील वडजी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारा विरोधात : काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 30, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
जळगाव जिल्हातील वडजी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारा विरोधात : काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- भडगाव तालुक्यातील वडजी गावातील ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे या विरोधात कॉंग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला आहे

तालुक्यातील वडजी गावातील २५ /१५ हेड खाली रोकडा फार्म येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सभागृह बांधकाम करण्यात आले आहे या कामासाठी ग्रामसेवक अनिल राठोड यांनी ना हरकत देण्याचा प्रमाणपत्र दिले वास्तविक पाहता हा अधिकार नसताना शाळेला हस्तांतरित करण्यात येत आहे असे मुख्याध्यापक यांच्या नावे आदेश देण्यात आला. हा गैर आदेश असुन ग्रामसेवकानां तोंडी व लेखी अनेक वेळा तक्रार करुन देखिल ग्रामसेवकाने मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. तसेच ग्रामसेवक हे अप-डाउन करतात ग्रामपंचायत मध्ये उपस्थितीत राहत नसल्याची तक्रार कॉंग्रेस तालुका अध्यक्ष रतीलाल महाजन, शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, युवक तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, अल्पसंख्यक अध्यक्ष कमर अली, हारुन पटेल, सरचिटणीस भुषण पाटील, अतुल पाटील प्रकाश सोनवणे आदींनी भडगाव पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्री वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. दि. ३० तारखे पर्यंत सबंधित ग्रामसेवका वर कारवाई न झाल्यास कधीही कॉंग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

शिंदाड येथे लायन्स क्लब व कांताई नेत्रालय यांच्या विद्यमाने नेत्र व शस्त्रक्रिया तपासणी शिबीर संपन्न.

Next Post

कोरोनाबाधित असलेल्या आत्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत महिला डॉक्टरवर केला प्राणघातक हल्ला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कोरोनाबाधित असलेल्या आत्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत महिला डॉक्टरवर केला प्राणघातक हल्ला.

कोरोनाबाधित असलेल्या आत्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने भाच्याने दोघांना सुपारी देत महिला डॉक्टरवर केला प्राणघातक हल्ला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In