Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हेशाखा युनिट १ची खडकेबाज कामगिरी (रामेश्वर चौकात ) एकावर गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणारे मुख्य आरोपी पिस्टलसह अटक…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट-१ गुन्हे पुणे शहर

पुणे:- वर्चस्वाचे वादावरून दिनांक २६ जुलै २०१२ रोजी रात्रीचे वेळेस नवावाला नानापेठ, पुणे येथे रहाणारा मुलगा नामे अक्षय बल्लाळ याया रहाते वस्तीमध्येच किशोर शिंदे व महेश बुरा या दोघांनी चाकुने वार करून दगडाने ठेचून खुन केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मयत अक्षय बल्लाळ याचा मावस भाऊ नामे कृष्ण गाजुल याने त्याचे साथीदाराचे मदतीने किशोर शिंदे याचा भाऊ शेखर शिंदे यास मंगळवार दिनांक २७/१२/२०२२ रोजी सायंकाळचे वेळेस मंडई ममिल रामेश्वर चौकात गाडून त्याचेवर मिस्टलने गोळ्या झाडून कोल्याने वार करून त्यास जीये तार मारण्याचा प्रयत्न केला, त्यावरून आरोपी कृष्ण गाजुल व त्याचे साथीदार रूपेश जाधव, गणेश यमुन, निरण कटकम, कृष्णा बिटलिंग व इतर दोन यांचे विरुध्द फरासखाना पो स्टे येथे गुर नं २५५/२०२२ भादवि कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ३ (२५) (४) ३५ म पो का का ३७(१)(३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचपैकी काही आरोपी अटक करण्यात आले होते. परंतु मुख्य आरोपी गुन्हा करताना वापरलेल्या पिस्टलसह फरार होते.

दिनांक ३०/१२/२०२२ रोजी यातील पाहीजे आरोपीचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार अमोल पवार व अजय थोरात यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी रूपेश जाधव गणेश यमुल हे साईनगर, कोंढवा बुक परिसरात लपलेले असून ते पुण्यातून पळ काढण्याचे तयारीत आहेत. अशी बातमी प्राप्त होताच युनिट १ थे प्रभारी अधिकारी श्री संदीप भोसले यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे युनिट-१ ये साईनगर, कोंढवा बुद्रुक भागात शोध घेत असताना दोन्ही आरोपी शतकंजय रोडवरून कान्हा हॉटेलचे दिशेने एका निळे रंगाचे गाडीवरून येताना दिसताच पोलीसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता दोन्ही आरोपी त्यांचेकडील गाडी रोडमध्येच सोडून विरूध्द दिशेने पळू लागले त्यांचा पाठलाग करून श्री दुर्गामाता मंदिर, साईनगर कोंढवा येथे आरोपी नामे १) प्रथमेश उर्फ गणेश गोपाळ यमुल वय २२ वर्ष रा ११३ ११४, नानापेठ, अशोकचीक, पुणे व गाडीवर मागे बसलेल्या इसमाने आपले नाव २) रूपेश राजेंद्र जाधव वय २४ वर्ष रा १०३. नानापेठ, कुंभारवाडा, साईबाबामंदिराजवळ, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचकडून गुन्हा करताना वापरलेली कि रु ७००००/- ची निळे रंगाची एक्सेस गाडी व गुन्ह्यातील वापरलेली कि रु ४०,०००/- घी देशी बनावटीची पिस्टल असा एकूण १,१०,०००/- रु चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात जाला आहे. सदर आरापांकडे अधिक तपास करता त्यांचा मित्र मयत अक्षय बल्लाळ याचा खुन करण्यात आला

होता स्थापण बदला घेण्यासाठी आम्ही अक्षय बल्लाळ याचा मारेकरी किशोर शिंदे याचा भाऊ शेखर शिंदे यावर गोळीबार करून कोत्याने पार केले आहेत अशी कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलीस ठाणेकडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी ना. रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, मा. अमोल झेंडे, पोलीस उप-

आयुक्त गुन्हे पुणे मा. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 4 कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोउपनिरी सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, आय्याज दडीकर, दत्ता सोनावणे, विठ्ठल साळुंखे, महेश बांमगुडे, निलेश साबळे, राहुल नखरे, अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभम देसाई, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Previous Post

कोयत्याने मारहाण करुन व पिस्टलने फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना फरासखाना पोलीसांकडुन अटक

Next Post

| पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन हवेत केला गोळीबार

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कोयत्याने मारहाण करुन व पिस्टलने फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना फरासखाना पोलीसांकडुन अटक

| पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन हवेत केला गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In