Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

| पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन हवेत केला गोळीबार

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोयत्याने मारहाण करुन व पिस्टलने फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना फरासखाना पोलीसांकडुन अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

फयाज शेख पुणे शहर प्रतिनिधी

पुणे :- याप्रकरणी इंम्तियाज अफजल हुसेन शेख (वय ३७, रा. सय्यदनगर, हडपसर – Sayyad Nagar Hadapsar) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद Wanwadi Police Station (गु. रजि. नं. ५४०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अतिक इक्बाल शेख (वय ३७, रा. सय्यदनगर, हडपसर), सादीक शेख (वय २५), हुसेन मुस्तफा कादरी यांच्यावर खूनाचा प्रयत्न व आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महंमदवाडी येथील जिल्हा प्रमुख शिव अल्पसंख्याक सेनाचे जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी रात्री साडेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे ओळखीचे आहेत.
फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबरला भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक व इतर दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं़ २२ मधील कार्यालयात आले़ कार्यालयात कोणी नसताना त्यावर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून फायरिंग (Firing In Pune) करुन दहशत निर्माण केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप शिवले (Sandeep Shivle) तपास करीत आहेत

Previous Post

गुन्हेशाखा युनिट १ची खडकेबाज कामगिरी (रामेश्वर चौकात ) एकावर गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणारे मुख्य आरोपी पिस्टलसह अटक…..

Next Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका पक्ष कार्यालयात उत्साहाचे वातावरण.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका पक्ष कार्यालयात उत्साहाचे वातावरण.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका पक्ष कार्यालयात उत्साहाचे वातावरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In