Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जाम येतील जोया पान शॉप वर समुदरपुर पोलीस पथकांनी धाड टाकुन 20,750 रू. चा प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु जप्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 31, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जाम येतील जोया पान शॉप वर समुदरपुर पोलीस पथकांनी धाड टाकुन 20,750 रू. चा प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समूदपूर तालुक्यात जाम येथे दि. 29 डिसेंबर रोजी समुद्रपुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकांनी मुखबीराचा माहिती नुसार जोया पान शॉप ॲन्ड कोल्ड्रिंक्स सेंटर पोलीस पथकांनी अरविंद येनुरकर त्यांचे डि. बी पथकाला मुखबीराचा माहिती नुसार जाम येथे असलेल्या मे. जोया पान शॉप ॲन्ड कोल्ड्रिंक्स सेंटरचे मालक फिरोज खान हा त्याचे दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु व पान मसाला बाळगुन त्याची विक्री करीत आहे, अशा खबरे वरून त्यावर कार्यवाही करणेबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग वर्धा यांना तात्काळ पत्रव्यवहार करून, सबंधीत विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिवराज लोहार हे पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे आले. प्रशांत लोहार, पंच व पो.स्टे. समुद्रपुर येथील डि.बी. पथकातील कर्मचारी अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे यांनी दुकानामध्ये जावुन रेड मारला.

यावेळी आरोपी नामे फिरोज खान चॉंद खान, वय 36 वर्ष, रा. जाम तेथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 14,730 ग्रॅम वजनाचा कि. 20,750 रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन सदरचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत कलमा नुसार आरोपी विरूध्द अप क्र. 754/22 कलम 188, 272, 273 व 328 भा.दं.वि. सहकलम 26(1), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a), 3(1)(zz)(iii), 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास समुद्रपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत काळे करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे प्रशांत लोहार (अन्न सुरक्षा अधिकारी वर्धा), अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे यांनी कारवाई केली.

Previous Post

शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर, वर्धा जिल्ह्यात आचारसंहिता लागू, 30 जानेवारीला होणार मतदान.

Next Post

पाचोरा कॉंग्रेसने स्थापना दिनी राबविलेल्या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पाचोरा कॉंग्रेसने स्थापना दिनी राबविलेल्या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

पाचोरा कॉंग्रेसने स्थापना दिनी राबविलेल्या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In