Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिस्टल बेकायदेशीरपणे बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपीस तपास पथक येरवडा पोलीस स्टेशन कडून अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 31, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिस्टल बेकायदेशीरपणे बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपीस तपास पथक येरवडा पोलीस स्टेशन कडून अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे :- दि. २८/१२/२०२२ रोजी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील अंमलदार मोडवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बालमी मिळाली की. इसम नामे विकास भगत तौर हा क्षिरसागर हॉलचे मागे येरवडा पुणे थांबलेला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळवून त्यांनी कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलीस अंमलदार पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी इसम नामे विकास भगत तौर वय ३५ वर्षे रा स नं १२ क्षिरसागर हॉल येरवडा पुणे यास क्षिरसागर हॉलचे मागे येरवडा पुणे येथे सापळा रचून पकडण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल मिळून आले. सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुर ने ६२०/२०२२ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि विशाल पाटील करत आहेत.

सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे सों, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री किशोर जाधव साो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चके, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफी प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे.. दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे, पोअं राहुल परदेशी, सुरज ओंबासे, अनिल शिंदे, काशिनाथ गद्दे यांनी केलेली आहे.

Previous Post

गुन्हे शाखा युनिट ४ ची उत्कृष्ठ कामगिरीअनोळखी मयताच्या खुनाचा गुन्हा अवघ्या ६ तासात उघड

Next Post

सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन, मोबाईल चोरी करणारी महीला समर्थ पोलीसांच्या जाळयात लाखो किंमतीचे मोबाईल जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन, मोबाईल चोरी करणारी महीला समर्थ पोलीसांच्या जाळयात लाखो किंमतीचे मोबाईल जप्त

सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन, मोबाईल चोरी करणारी महीला समर्थ पोलीसांच्या जाळयात लाखो किंमतीचे मोबाईल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In