Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन, मोबाईल चोरी करणारी महीला समर्थ पोलीसांच्या जाळयात लाखो किंमतीचे मोबाईल जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 1, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन, मोबाईल चोरी करणारी महीला समर्थ पोलीसांच्या जाळयात लाखो किंमतीचे मोबाईल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांचे आदेशाने ३१ डिसेंबरच्या अनुशंगाने समर्थ पोलीस स्टेशन हददीत समर्थ पोस्टेचे सपोनि प्रसाद लोणारे, मपोउनि मिरा अंबके, मपोना रुपाली काळे व तपास पथकाचे अंमलदार जसे पेट्रोलींग करीत असतांना मपोउनि मिरा अंबके यांना गोपनिय खबर मिळाली की, एक मोबाईल चोर महीला आपल्या सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन चोरी करीत असल्याबाबत माहीती मिळाली त्यावरुन सदर महीलेस मपोउनि बके यांनी तिच्या बाळासह ताब्यात घेवून चौकशी केली असता तिचेकडे विवीध कंपन्याचे १२ महागडे मोबाईल मिळुन आले. सदर मोबाईल बाबत तिचेकडे सखोल चौकशी केली असता तिने सदरचे मोबाईल रेलवेमध्ये प्रवास करतांना व पुणे शहरामध्ये गर्दीचा फायदा घेवून आपल्या लहान बाळाच्या सहायाने चोरी केली असल्याची कबुली दिली.

सदरची महीला ही मुळची उत्तरप्रदेश मधील असुन सध्या तिचे वास्तव्य दिल्ली येथे आहे. आपल्या लहान बाळाला कडेवर घेवून एखादया महीलेच्या मागे उभे राहुन तिचे पर्स मधुन सदरचे मोबाईल चोरी करीत होती. कडेवर लहान बाळ असल्याने तिचेवर कोणी संशय घेत नव्हते. सदरची महीला ही दिल्लीवरून एखादया रेल्वेने प्रवास करीत होती व आपल्या बाळाच्या आडोश्याने महागडे मोबाईल चोरायचे तसेच शहरामध्ये गर्दीचे ठिकाण पाहुन महीलांच्या पर्स मधुनही अश्याच प्रकारे मोबाईल चोरी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर महीलेकडुन एकुण विवीध कंपन्याचे १,४०,०००/- रू किंमतीचे १२ महागडे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. सदर महीलेसोबत तिथे आणखी काही साथिदार असण्याची दाट शक्तता असुन पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे श्री रमेश साठे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रमोद वाघमारे यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, मपोउनि मिरा त्रंबके, मपोना रुपाली काळे पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, रहिम शेख, कल्याण बोराडे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास बाधीरे, सुभाष पिंगळे, श्याम सुर्यवंशी यांनी केली आहे,

Previous Post

पिस्टल बेकायदेशीरपणे बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपीस तपास पथक येरवडा पोलीस स्टेशन कडून अटक

Next Post

ट्रेनसमोर उभा राहून तरुण देत होता फ्लाइंग किस, मग अस काही झाल की त्याला ते सर्व महागात पडल.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
ट्रेनसमोर उभा राहून तरुण देत होता फ्लाइंग किस, मग अस काही झाल की त्याला ते सर्व महागात पडल.

ट्रेनसमोर उभा राहून तरुण देत होता फ्लाइंग किस, मग अस काही झाल की त्याला ते सर्व महागात पडल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In