Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

विज वितरण कंपनीच्या संपाला पाचोरा कॉंग्रेसचा पाठींबा, महावितरणात अदानी ताब्यात देण्याचा विरोध.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
विज वितरण कंपनीच्या संपाला पाचोरा कॉंग्रेसचा पाठींबा, महावितरणात अदानी ताब्यात देण्याचा विरोध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- महाराष्ट्र राज्य विद्युत कामगारांच्या संपाला कॉंग्रेस चे आमदार तांबे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा कॉंग्रेसने पाठींबा दिला.

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी संघर्ष समितिने राज्यभर संप पुकारला होता. या संपातील प्रमुख मागणी खाजगीकरण विरोध हा असुन महावितरणात अदानी ला सहभागी होवु देवु नये २०१९ नंतर चे उपकेंद्र कंपनी मार्फत चालवा अशा मागण्या घेऊन संप पुकारण्यात आला होता. या संपाला कॉंग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट दिली. यावेळी पदविधर मतदार संघाचे आमदार सुधिर तांबे, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, सरचिटणीस प्रताप पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, प्रवीण पाटील, एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष शंकर सोनवणे, मनोज पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,आदी उपस्थित होते.

यावेळी संपकरी कामगार समोर आ. सुधीर तांबे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आज जरी अंधार होईल मात्र महावितरण चे भविष्य प्रकाशमय राहणार आहे त्यामुळे कामगारांना सोबत जनता देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करेल मात्र अदानी ला कदापी घेउ देणार नाही असे शेवटी सांगितले.

Previous Post

अखेर प्रशासन नमले; लेखी आश्‍वासनानंतर पारधी समाजाच्या कस्तुराबाईंनी सरपंच पदाचा स्वीकारला पदभार.

Next Post

बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In