Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डाॅक्टरेट, २८ पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचे मालक डॉ.रघुनाथ माशेलकर

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 5, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डाॅक्टरेट, २८ पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचे मालक डॉ.रघुनाथ माशेलकर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संकलन: निलेश शिंदे, मुंबई ब्यूरो चीफ

आजकाल चमक धमक दुनिया दिसून येथे पण समाजासाठी देशासाठी दिवस रात्र एक करून भारताला एक नवी दिशा देणाऱ्याच्या नावाचा कुठेही गाजावाजा होत नाही. कारण ते सेलिब्रिटी नाही, क्रिकेटर नाही, राजनेता नाही. त्यामुळे या महान अशा कर्तुत्ववान व्यक्तीचा इतिहास लपून राहतो. अमिताभ बच्चनजी ८० वर्षाचे झाले तरी अजूनही काम करतात म्हणून बातमी होते. मोदीजी सत्तरी पार करूनही किती राबतात यावर भरपूर कौतुकास्पद चर्चा होते. देव आनंदच्या चिरतरूण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयात उम्फ फॅक्टर जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते. आपण फिल्मी सितारे व राजकारणी यांच्यात इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलिकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात

हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक डाॅ. रघुनाथ माशेलकर हे १ जानेवारी २०२३ रोजी ते ८१ वर्षाचे झाले. इतक्या वयात त्यांनी जे भारताला दिलं त्यांची तोड नाही.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महानगर पालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून दहावीला संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे आले, तर बारावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. बारावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डाॅक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचा मालक असलेला हा महामानव. हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंट विषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही फक्त आकाराने मोठी असलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पाॅलिमर रिअॅक्शन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार म्हणजे फक्त भारतरत्न बाकी

असा ऋषितुल्य भारतीय ८१ व्या वयात पदार्पण करताना अजुनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल असो. या महान वैज्ञानिकाला ८१ व्या वर्षी शंभरी पार केल्यानंतरही कार्यमग्न राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

Previous Post

हत्यारासह दहशत माजविणारे फरार आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट १ ने हत्यारासहीत केले अटक

Next Post

अहेरी ग्रामीण पोर्टल पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठीत, तालुका अध्यक्ष जावेद अली तर सचिव नीलिमा बंडमवार यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहेरी ग्रामीण पोर्टल पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठीत, तालुका अध्यक्ष जावेद अली तर सचिव नीलिमा बंडमवार यांची नियुक्ती.

अहेरी ग्रामीण पोर्टल पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठीत, तालुका अध्यक्ष जावेद अली तर सचिव नीलिमा बंडमवार यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In