Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नगरपालिका निवडणुका कधी लागणार? शरद पवारांनी सांगितली तारीख, कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
नगरपालिका निवडणुका कधी लागणार? शरद पवारांनी सांगितली तारीख, कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेकडो नगरपालिका आणि नगर पंचायत मधील लोकप्रतिनिधींच्या कूर्ची खाली आहेत, त्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विकास कार्य ठप्प आहे. त्यामुळे निवडणूक कधी होतात याकडे सर्व राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. त्यावर माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं भाकीत केलं आहे. मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, असा सुतोवाच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला आहे. पुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही माहिती दिली आहे.

मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं, असे आदेश शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार आज पुण्यामध्ये होते. यावेळी त्यांनी तालुका निहाय बैठका घेतल्या.

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून पाहिलं जातं. पण प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे, त्याच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल.

ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील मिळाला तरी 92 नगरपरिषदांसाठी हा निर्णय लागू होणार नव्हता, त्यामुळे राज्य सरकारने या 92 नगरपरिषदांसाठीही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, अशा मागणीची पुनर्विलोकन याचिका दाखल केली.

राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींची प्रभाग रचना नव्याने होणार आहे. एकीकडे राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रलंबित निवडणुका त्वरित घेण्याची विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टासमोर आहे.

Previous Post

मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाण विषयक तक्रारीची राष्ट्रीय ओबीसी आयोगाची दखल.

Next Post

राजुरा येथे पतंजली योगपीठाचा स्थापना दिवस व संकल्प दिवस साजरा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांची उपस्थिती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजुरा येथे पतंजली योगपीठाचा स्थापना दिवस व संकल्प दिवस साजरा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांची उपस्थिती.

राजुरा येथे पतंजली योगपीठाचा स्थापना दिवस व संकल्प दिवस साजरा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In