Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाण विषयक तक्रारीची राष्ट्रीय ओबीसी आयोगाची दखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 6, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाण विषयक तक्रारीची राष्ट्रीय ओबीसी आयोगाची दखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हस्तक्षेप करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सुचना..

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर/यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाणीव्दारे भु-संपादनाची कार्यवाही न करता संपादन प्रक्रिये पूर्वीच खनन कार्य सुरु केल्यामुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच प्रदुषणात वाढ झाली आहे. संबंधीत शेतकरी न्याय मागण्यांसाठी आंदोलन करित आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याविषयी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सदर तक्रारीची दखल गांभीर्याने घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेवून अन्याय ग्रस्त मागासवर्गीय शेतकऱ्यांवर भुमी अधिग्रहणा बाबत होत असलेला अन्याय दूर करुन अधिग्रहणा पूर्वी बी. एस. इस्पात कंपनीव्दारा होत असलेले उत्खनन न्यायसंगत आहे काय? अशी विचारणा करीत तातडीने हस्तक्षेप करण्याच्या सुचना देवून सविस्तर कार्यवाही अहवाल सादर करण्यास सुचित केले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्या मुळे संबंधीत शेतकऱ्यांमध्ये न्यायाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Previous Post

शासनाच्या धोरणामुळे कामगार मजूर उपाशी, संगमनेर येथे 7 जानेवारीला महाआक्रोश मोर्चा.

Next Post

नगरपालिका निवडणुका कधी लागणार? शरद पवारांनी सांगितली तारीख, कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश!

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नगरपालिका निवडणुका कधी लागणार? शरद पवारांनी सांगितली तारीख, कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश!

नगरपालिका निवडणुका कधी लागणार? शरद पवारांनी सांगितली तारीख, कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In