तिरुपती नल्लाला राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- हंसराज अहिर भारत सरकार ओबीसी आयोगचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, खुशालभाऊ बोंडे चंद्रपूर जिल्हा लोकसभा मतदारसंघ बूथविस्तारक, राजुभाऊ घरोटे किसान आघाडी अध्यक्ष चंद्रपूर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या माजी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.
दिनांक 9 जानेवारीला रायपोचम नल्लाला माजी ग्रामपंचायत सदस्य सास्ती, निलकंठ सकिनाला सास्ती रामनगर वार्ड प्रमुख, श्रीनिवास गोंदी, महेंद्र वराठे, अरुण मालेकर, संजय पोतराजे, सुरज कोंकटी यांच्या भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताने उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मधुकरभाऊ नरड भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत घरोटे तालुका महामंत्री, राजकुमार भोगा ग्रामपंचायत सदस्य, अवतार संबोज माजी ग्रामपंचायत सदस्य, नागेश कुमर माजी ग्राम पंचायत सदस्य, तिलक संबोज, शाम भोगा, संदिप जुंजीपेल्ली व अन्य भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता उपस्थित होते.