Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिकच्या नवीन नाशिक परिसरात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 9, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिकच्या नवीन नाशिक परिसरात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक जिल्ह्या मधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. एका शिक्षकानेच शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या नामवंत शिक्षण संस्थेतील शिक्षकाच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेतील अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने विनयभंग केल्यानं नाशिक शहरा मध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. शिक्षकाच्या विरोधात पोंक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पीडित विद्यार्थीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शिक्षकाचे नाव रवींद्र नाकील असे असून तो फरार आहे. त्याचा शोध अंबड पोलीस करीत आहे.

नाशिकच्या नवीन नाशिक परिसरात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. उंटवाडी येथील माध्यमिक शाळेत गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. शाळेतच अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला आहे.
नराधम शिक्षकाविरुद्ध ‘पोक्सो’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे, सहा जानेवारीला हा प्रकार घडला आहे. दुपारी ही घटना घडली आहे.

शिक्षक रविंद्र नाकील याने पिडीत विद्यार्थिनी सोबत नको तेवढी जवळीक साधत गैरवर्तन केले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही बाब घरी गेल्यानंतर पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिक्षक रविंद्र नाकील याच्याविरुद्ध अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

Previous Post

हंसराज अहिर भारत सरकार ओबीसी आयोगचे अध्यक्ष यांच्या उपस्थिती अनेकांच्या भाजपा मध्ये पक्ष प्रवेश.

Next Post

त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची मिनी बस उलटून भीषण अपघात 13 प्रवासी जखमी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची मिनी बस उलटून भीषण अपघात 13 प्रवासी जखमी.

त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची मिनी बस उलटून भीषण अपघात 13 प्रवासी जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In