तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हाचे माजी खासदार हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांची भारत सरकार ओबीसी आयोगचे अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बदल त्यांचे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय सास्ती तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मधुकर नरड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत घरोटे तालुका महामंत्री, राजकुमार भोगा ग्रामपंचायत सदस्य, अवतार संबोज माजी ग्रामपंचायत सदस्य, नागेश कुमर माजी ग्राम पंचायत सदस्य, रायपोचम नल्लाला माजी ग्रामपंचायत सदस्य, तिलक संबोज, शाम भोगा, निलकंठ सकिनाला, संदिप जुंजपेल्ली, श्रीनिवास गोंदी, अरुण मालेकर, महेंद्र वराठे संजय पोतराजे, सूरज कोंकटी अन्य भारतीय जनता पार्टी सास्ती कार्यकर्ते उपस्थित होते.