Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सावनेर येथे गणेश चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिर येथे धार्मिक वातावरणात कार्यक्रम संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 12, 2023
in Uncategorized, विदर्भ
0 0
0
सावनेर येथे गणेश चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिर येथे धार्मिक वातावरणात कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं.9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- पहलेपार येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 10 जानेवारी मंगळवार ला संकट चतुर्थी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गणेश मंदिराच्या जीर्णोद्धार सावनेर निवासी स्वातंत्र्य संग्राम सैन्यानी स्वर्गीय भैय्यालालजी बुधोलिया परिवारातर्फे करण्यात आला होता. मंदिरात विराजमान असलेल्या गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळली असल्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका असल्यामुळे शेकडो भक्तांनी लाईन मध्ये लागून गणपतीचे दर्शन घेतले.

मंदिर कमिटीद्वारे सकाळी 7 वाजता पासून अभिषेक व गणेश मूर्ती पूजन, सकाळी 9 वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वा. पासून गणेश महिला भजन मंडळ सावनेर तर्फे कार्यक्रम आणि दुपारी 2 वा. पासून अरुणाताई खोंडेकर महिला मंडळ यांचा सुंदर कांडाचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी 7 ते रात्री 10 वा.पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले होते. सायंकाळी 7 ते 11 या वेळेत भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते.

यावेळी नितीनजी राठी मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच डॉ.विजयजीं धोटे, प्रमोदजी ढोले यांनी दर्शन घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विनोद कुमार बुधोलिया, राजेंद्र चौरसिया, अशोक बुधोलीया, संजय वीरसेन, रमेश भोंगा, सुरेश बुधोलीया, राजेश कुछवाह, शंतनू बुधलिया, ओमप्रकाश दीक्षित, अमर बुधोलीया, प्रदीप बारई, रमेश पहाडे, विजय बुधोलीया, राजू गजरे, राजेश बुधोलीया, गौरीशंकर सातपुते, गोविंद लोध, अजय बुधोलीया, मनोज सोनी, अतुल नलगुंडवार, रवींद्र बरेडिया, भुपेंद्र पुरी,रवींद्र देशमुख, अशोक उपाध्याय, संजय भाटेले, शुभम उपाध्याय प्रयत्नशील होते.

Previous Post

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर वतीने ”गजल व सुफी ”संगीत संध्या कार्यक्रम संपन्न.

Next Post

गुरुनानक विद्यालय विरूर येथे राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती सोहळा संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गुरुनानक विद्यालय विरूर येथे राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती सोहळा संपन्न.

गुरुनानक विद्यालय विरूर येथे राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In