Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जळगांव

शिवसेनेच्या महिला नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी मकर संक्राती बालगोपाळांसोबत पतंग उडवून आनंद साजरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 15, 2023
in जळगांव, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
शिवसेनेच्या महिला नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी मकर संक्राती बालगोपाळांसोबत पतंग उडवून आनंद साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- येथे पाचोरा तालुका युवा सेना तर्फे मकर संक्रातीच्या निमित्याने पतंग महोत्सव बाळगोपाळांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी पतंग उडवताना बाळगोपाळांमध्ये रमलेल्या बघायला मिळाल्या.

सुरवातीला सर्व बाळ गोपाळांना वैशाली ताई यांच्या हस्ते तिळगुळ, पतंग मांजा चे वाटप करण्यात आले. यावेळी युवासेना उपजिल्हा अध्यक्ष संदीप जैन महिला आघाडीच्या मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, जगदीश महाजन, फकिरचंद पाटील, मयूर मिस्तरी, प्रशांत सोनार, संतोष पाटील, नंदू पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी वैशालीताई यांनी पाचोरा भडगाव मतदार संघातील सर्व जनतेला संक्रांतीनिमित्त शुभेच्छा देउन सर्व उपस्थित बाळगोपाळांना पतंग जशी वर आकाशात उंच भरारी घेऊन उडते तसेच तुम्हीही खूप अभ्यास करून उंच भरारी घ्यावी तसेच गच्चीवर पतंग उडवताना काळजी घेण्याचेही आवाहन वैशालीताई यांनी केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपीस चोवीस तासाचे आत रावेत पोलीस स्टेशन चे तपास पथकाने पुनावळे येथे सापळा रचून केली अटक.

Next Post

बीड: भारत भूषण पुरस्कारासाठी आदर्श ग्रामसेवक सखाराम काशिद यांची निवड.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बीड: भारत भूषण पुरस्कारासाठी आदर्श ग्रामसेवक सखाराम काशिद यांची निवड.

बीड: भारत भूषण पुरस्कारासाठी आदर्श ग्रामसेवक सखाराम काशिद यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In