संदीप भाऊ पोडे यांचा मार्गदनात चेतन भाऊ पाल भाजपा विधानसभा सोशल मीडिया प्रमुख यांचे निवेदन मार्फत मागणी.
सौ. हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
विसापूर:- विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्ये काही महिने पासून रक्त तपासणी बंद असलेचे माहिती चेतनभाऊ पाल यांना मिळाले तसेच विसापूर गाव असलेल्या चेतन पाल भाजपा विधानसभा सोशाल मीडिया प्रमुख* यांचा नेतुवमध्ये विसापूर गाव मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात भाजपा कार्यकर्ते गावराव कष्टी यांनी निवेदन पोहचवले रुग्णाचे संख्या दिवस-दिवस वाढत आहेत व डेंगू-मलेरिया सारखे रोगाचें प्रसार सुद्धा वाढू लागले आहेत व विसापूर गाव मधील असलेल्या म्हणून विसापूर गाव मधील जनते कडून व आरोग्यचे काळजी करता, आपणास विनंती करण्यात येत आहेत कि आपले विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये बंद झालेले रक्त गट तपासणी सुरु करण्यात यावे अशी मागणी निवेदन मार्फत वैधकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूर यांना करण्यात आले.