Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

राज्यात आमदाराच्या अपघाताची मालिका सुरू, अजित पवार यांच्या बरोबर लिफ्ट दुर्घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 16, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
राज्यात आमदाराच्या अपघाताची मालिका सुरू, अजित पवार यांच्या बरोबर लिफ्ट दुर्घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- मागील काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या अपघाताची मालिका सुरू आहे. त्या चार आमदार या अपघात गंभीर जखमी झाले आहे. त्यात परत एक अपघात झाल्याचे समोर येत आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे दुर्घटनेमधून थोडक्यात बचावले आहे.

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत काल घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेचा किस्सा सांगितला. चौथ्या मजल्यावर आमची लिफ्ट अडकली आणि क्षणात सुरू होऊन जोरात आदळली. नाहीतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता. चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती असं म्हणत अजित पवारांनी आपबिती सांगितली.

दरम्यान, काही दिवसांत महाराष्ट्रातील चार आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. अचलपूरचे आमदार माजी मत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला, भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला. या अपघतात हे आमदार जखमी झाले आहे.

Previous Post

पुण्यात गुन्हेगारीमध्ये वाढ ! रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चक्क चाकूने सपासप वार.

Next Post

भिवंडीत मांजाने घेतला अजुन एक बळी, दुचाकी चालकाचा मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भिवंडीत मांजाने घेतला अजुन एक बळी, दुचाकी चालकाचा मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू.

भिवंडीत मांजाने घेतला अजुन एक बळी, दुचाकी चालकाचा मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In