Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पत्तीगाव अंगणवाडी सेविकेला अज्ञातानी तोंडाला व हाताला दोरीने बांधून जंगलात सोडले, अंगणवाडी सेविका जखमी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 16, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
पत्तीगाव अंगणवाडी सेविकेला अज्ञातानी तोंडाला व हाताला दोरीने बांधून जंगलात सोडले, अंगणवाडी सेविका जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पीडित आलाम परिवाराला विचारपूस करताना जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णालयात भेट..!!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम (खाँदला) पोलिस स्टेशन हद्दीत एक खळबजनक घटना समोर आली होती. राजाराम (खाँदला) पासून 5 कि.मि. अंतरावर असलेल्या मौजा पत्तीगाव येते बाल विकास प्रकल्प अतंर्गत मिनी अंगणवाडी केंद्र सुरू असून अंगणवाडी सेविका म्हणून राजाराम (कोंकापरी) येतील रहिवासी असलेल्या महिलेला काही अज्ञात व्यक्तीने जंगलात नेऊन दोरीच्या सहाय्याने बांधून सोडून दिले होते. त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली होती.

श्रीमती सुरेखा सुरेश आलाम हि अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून दिनांक १४ जानेवारी ला अंगणवाडीत जातो म्हणून घरून निघून गेली होती. मात्र परत आली नव्हती त्यामूळे नातेवाईकांनी शोधाशोध केली मात्र आढळली नव्हती त्यामूळे राजाराम येतील उपपोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. मात्र काल दिनांक १५ जानेवारी ला सायंकाळी गावात आली मात्र दोन्ही हात मागे करून दोरीच्या सहाय्याने बांधून होते. आणि सदर महिला जखमी अवस्थेत होती. त्यामूळे तिला अहेरी येतिल उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

यांची माहिती मिळताच गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रूग्णालयात भेट देवून घडलेली घटनेची व तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी विलास सिडाम नगर सेवक अहेरी, महेश लेकुर् ग्रा. पं. सदस्य, बाळू ओड्डेटीवार, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक हे प्रामुख्याने उपस्थीत होते.

Previous Post

साकरे येथे विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न.

Next Post

वर्धा जिल्हात ४३ लाखांची वीजचोरी उघड; 13 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा जिल्हात ४३ लाखांची वीजचोरी उघड; 13 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

वर्धा जिल्हात ४३ लाखांची वीजचोरी उघड; 13 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In