Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद, १८ जानेवारी रोजी २४ तासांचा शटडाऊन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 17, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, मुंबई
0 0
0
ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद, १८ जानेवारी रोजी २४ तासांचा शटडाऊन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य अशुद्ध जलवाहिन्याची तसेच मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेमधील अत्यावश्यक कामे करण्याकरिता बुधवार दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

स्वतःचं धरण नसणारे,स्वतःची पाणीपुरवठा योजना नसणारे, जानेवारी पासून अघोषित पाणी कपात करणारे, इतर मनपा पेक्षा जास्त दरात पाणी बिल देणारे, देशातील प्रथम दहा शहरातील स्मार्ट सिटी म्हणून ठाणे ची ओळख आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील व भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच-३ च्या लगत गळती काढणे, शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर लोढाधाम जवळ गळती काढणे, साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्युम एअरव्हॉल्व्ह बसविणे, इंदिरानगर संपकडे नव्याने टाकण्यात आलेल्या ११८८ मि.मि. जलवाहिन्यांची मुख्य जलवाहिनीस जोडणी करणे, पाणीपुरवठ्यामधील दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची अत्यावश्यक कामे करणे तसेच मे. स्टेम प्राधिकरणाकडून त्यांच्या योजनेमधील दैनंदिन निगा व देखभाल व दुरूस्तीची अत्यंत आवश्यक कामे करण्याकरिता सदरचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने बुधवार ‍ १८/१/२०२३ रोजी सकाळी ९.०० ते गुरूवारी सकाळी ९.०० वाजेपर्यत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी,सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर,सिद्धेश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याचा काही भाग आदी भागात २४ तासांसाठी पुर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी जिवघेणा हल्ला करणाऱ्या कोयता गँग मधिल आरोपींच्या चोवीस तासांत आवळल्या मुसक्या

Next Post

जिल्हाधिकारी दालनात अनुभवले भावस्पर्शी क्षण, ठाणे जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले आई-वडील.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जिल्हाधिकारी दालनात अनुभवले भावस्पर्शी क्षण, ठाणे जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले आई-वडील.

जिल्हाधिकारी दालनात अनुभवले भावस्पर्शी क्षण, ठाणे जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले आई-वडील.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In