Wednesday, January 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पवई/मुंबई हिरानंदानी, हेरिटेज टॉवर च्या २१ व्या मजल्यावरून पडून एका घरकाम करणाऱ्या मोलकरीण महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 18, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
पवई/मुंबई हिरानंदानी, हेरिटेज टॉवर च्या २१ व्या मजल्यावरून पडून एका घरकाम करणाऱ्या मोलकरीण महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पवई/मुंबई:- येथील एक दुर्दैवी घटना समोर येत आहे येथील हिरानंदानी, हेरिटेज टॉवर च्या २१ व्या मजल्यावर ती महिला एका घरात मोलकरीण म्हणून काम करत होती. ती विक्रोळी (पूर्व) रायगड पार्कसाइट या ठिकाणी राहत होती ती कामावर असता तिच्या मालकाने तिला घराची खिडकी साफ करण्यास सांगितले.ती महिला खिडकी साफ करण्या करिता गेली असता तेथून तिचा पाय घसरला आणि ती त्या मजल्यावरून खाली कोसळली त्या ठिकाणी जोराने काहीतरी खाली कोसळण्याचा आवाज ऐकू आला म्हणून तेथील सोसायटीचा वाचमन व तेथील काम करणार्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी पाहिले की एक महिला वरून खाली पडलेली आहे.परंतु त्या महिलेचा जागीच पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

त्या सोसायटीतील वाचमन ने त्या सोसायटी तील प्रमुखाला कळवले असता. त्या सोसायटी प्रमुखाने ताबडतोब तेथील नजीकच्या पोलीस स्थानकात फोन करून कळविले असता. तातडीने पोलीस त्या घटना स्थळी पोहचले व त्यांनी त्या महिलेचे शव आपल्या ताब्यात घेतले.पोलिसांनी मालकाकडे महिलेच्या मृत्यू चे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की ती महिला खिडकी साफ करीत असता तिचा त्या ठिकाणाहून पाय घसरला आणि ती खालती कोसळली असे त्या तिच्या मालकाने पोलिसांना तिच्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. तरी त्या महिलेच्या मृत्यू चे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

शिंदे गटाचे 7 जिल्हाप्रमुख बोगस? निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाचा आक्षेप.

Next Post

संतापजनक: १९ वर्षीय अविवाहित आईने आपल्याच नवजात बाळाला खिडकीतून फेकले.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संतापजनक: १९ वर्षीय अविवाहित आईने आपल्याच नवजात बाळाला खिडकीतून फेकले.

संतापजनक: १९ वर्षीय अविवाहित आईने आपल्याच नवजात बाळाला खिडकीतून फेकले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In