Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक जिल्हात वडील आणि मुलीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात वडिलांनी केला मुलीचा गळा आवळून खून.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 18, 2023
in क्राईम, नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक जिल्हात वडील आणि मुलीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात वडिलांनी केला मुलीचा गळा आवळून खून.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नाशिकः- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. येते वडील आणि मुलीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात वडिलांनी मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबड जवळील चुंचाळे परिसरा तील रामकृष्णनगर येथे घडली आहे. ज्योती रामकिशोर भारती वय 23 वर्ष असे मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी संशयित रामकिशोर अवधूप्रसाद भारती वय 45 वर्ष यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्णनगर भागात रामकिशोर भारती शिवव्हिला अपार्टमेंट मध्ये राहात होते. मंगळवारी दि. 17 सकाळी 10च्या सुमारास त्यांचे ज्योतीबरोबर जोरदार वाद झाला रागाच्या भरात रामकिशोर यांनी ज्योतीचे तोंड दाबून तिला ठार मारले. नंतर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर मृत ज्योतीला त्यांनी घरी आणत तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव केला. अंबड पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार हे घटनास्थळी आले. त्यांना संशय येताच त्यांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर रामकिशोर यांनी तोंड दाबून मारल्याची कबुली दिली. अंबड पोलिसांनी रामकिशोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

मृतक ज्योती पदवीचे शिक्षण घेत होती. तिचे वडील हे मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून ते गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. अंबड एक्स्लो पॉइंट या ठिकाणी त्यांचे स्वतःचे लहान युनिट आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. अन्य दोघे भावंडे अकरावी तसेच बारावीचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतीचे एका मुलावर प्रेम होते. यावरून वडिलांचे नेहमी तिच्याशी भांडण व्हायचे. दीड महिन्यानंतर तिचे लग्न करायचे असे कुटुंबाने ठरविले होते. परंतु तरीही ती सतत त्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न करायची. याच कारणावरून जोरदार वाद झाला. दीड महिन्यापूर्वी तिने फिनेल पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ती वडिलांना सतत आत्महत्या करण्याच्या धमक्या द्यायची, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Previous Post

बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास या विषयावरील चर्चा संमेलनाचे आयोजन.

Next Post

शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे पोलिसांनी नऊ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे पोलिसांनी नऊ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त.

शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे पोलिसांनी नऊ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In