Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ऑनलाईन सेक्सटोर्शनला आणखी एक बळी, लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्याचे वडील ऑनलाईन सेक्सटोर्शनला बळी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 19, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ऑनलाईन सेक्सटोर्शनला आणखी एक बळी, लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्याचे वडील ऑनलाईन सेक्सटोर्शनला बळी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:-

लोकप्रिय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्याचे वडील ऑनलाईन सेक्सटोर्शनला बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सेक्सटोरशनमुळे पिडीत पित्याचे ऑनलाईन 90 हजाराचे नुकसान झाली आहे. वर्सोवा पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. 75 वर्षीय तक्रारदार व्यक्तीला 10 जानेवारीला संध्याकाळी 7 च्या सुमारास एक फोन आला. त्यात एक महिला अश्लील हावभाव करत होती .फोन आला तेव्हा तक्रारदार त्यांच्या वर्सोव्यातील राहत्या घरी होते. लगेच कॉल कट केला. काही वेळातच त्याना त्याच नंबरवरून व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ आला. तो नंबर तक्रारदाराने ब्लॉक केला 12 जानेवारी रोजी पीडित व्यक्तीला दुसर्‍या नंबरवरून कॉल आला आणि कॉलरने स्वतःची ओळख पोलीस निरीक्षक ऋषीलाल शुक्ला म्हणून दिली. कॉलरने पीडित व्यक्तीला सांगितले की तो एका महिलेशी अश्लील संभाषण करताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला होता, महीलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.कॉलरने पीडितेला पुढे धमाकवत नंतरचे दोन वर्ष तुरुंगात जाऊ शकतो असा इशारा दिला, त्याबदल्यात पैशांची मागणी केली. त्याला बळी पडून पुढील काही तासांत, कॉलरने पीडितेकडून एकूण 89 हजार रुपये घेतले. पिडीत व्यक्तीने 13 जानेवारी रोजी आपल्या मुलाला आणि सुनेला या घटनेची माहिती दिली. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Previous Post

ठाणे: नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले-जाधव यांना हायकोर्टाचा दिलासा.

Next Post

रिपब्लिकन सेनेच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष पदी विशाल सरवदे यांची निवड.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रिपब्लिकन सेनेच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष पदी विशाल सरवदे यांची निवड.

रिपब्लिकन सेनेच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष पदी विशाल सरवदे यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In