Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वर्धा येथील यशवंत महाविद्यालयात निबंध स्पर्धाचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वर्धा येथील यशवंत महाविद्यालयात निबंध स्पर्धाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.19:- भारत निवडणूक आयोगाचा दि. 25 जानेवारी हा स्थापना दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत मतदार जनजागृतीसाठी जिल्हाभर विविध कार्यक्रम घेतले जात आहे. त्यानुसार यशवंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निबंध व ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी वर्धा जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. युवा मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. नवमतदारांना नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नोंदणी करून घेणे व त्यासाठी जनजागृती करणे हा या विविध उपक्रमांचा उद्देश आहे.

यशवंत महाविद्यालयात पार पडलेल्या निबंध स्पर्धेत महाविद्यालयातील इयत्ता 11 वी, 12 वी, बीए व एमएचे विद्यार्थी सहभागी झाले होते. निबंध स्पर्धेचा विषय ‘माझे मत माझ्या देशाचे भविष्य’ हा होता. निबंध स्पर्धेत 40 तर ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत 237 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Previous Post

वाहतूक निरीक्षक अहेरी यांची बदली रद्द करा, एसटी कष्टकरी कामगार संघटनेची मागणी.

Next Post

अप्पर पोलिस महासंचालकाने घेतली राज्यातील सर्व कारागृहाचे उपमहानिरीक्षक व सर्व मध्यवर्ती कारागृहांच्या अधीक्षकांची आढावा बैठक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अप्पर पोलिस महासंचालकाने घेतली राज्यातील सर्व कारागृहाचे उपमहानिरीक्षक व सर्व मध्यवर्ती कारागृहांच्या अधीक्षकांची आढावा बैठक.

अप्पर पोलिस महासंचालकाने घेतली राज्यातील सर्व कारागृहाचे उपमहानिरीक्षक व सर्व मध्यवर्ती कारागृहांच्या अधीक्षकांची आढावा बैठक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In