Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

खारघर येथे धावत्या कार ला लागली भीषण आग, दैव बलवत्तर म्हणून…

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
खारघर येथे धावत्या कार ला लागली भीषण आग, दैव बलवत्तर म्हणून…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नासिर सुलेमान खान, खारघर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. खारघर येथे धावत्या कार मध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. वेगाने धावत असलेल्या कार मध्ये अचानक आग लागली. ही घटना खारघर येथील सेक्टर ६ मधील आहे.

खारघर येथील सेक्टर ६ मधील प्रणाम हॉटेल समोरून एक भरधाव कार जात असता करला भीषण आग लागली. आग लागल्याचे कार चालकाला कळताच त्याने कार बाजूला घेतली. त्या कार मध्ये चालक पुरुष व त्या सोबत एक महिला होती परंतु दुर्दैवाने दोघांमधील कोणालाही जिवहानी किव्वा दुखापत झालेली नसून ते सुखरूप आहेत.कार च्या आतील भाग पूर्ण पाने जळून खाक झाला होता. त्या ठिकाणी अग्निशमन दल बोलावून त्या जळत्या कार ची आग विजवण्यात आली आहे. या घटनेत स्कूल बस जळून खाक झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर येथे भरधाव कारने अचानक पेट घेतला. खारघर येथील सेक्टर ६ मधील प्रणाम हॉटेल समोरून ही कार जात असता अचानक या कारमधून धुराचे लोट येऊ लागले. कार चालकाने प्रसंगावधान साधत कार बाजूला लाऊन सुखरुप बाहेर निघाले

त्यानंतर खारघर अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. मात्र, अचानक लागलेल्या या आगीत कारचे मोठे नुकसान झाले असून कार चालकाच्या प्रसंगाधानाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

प्रजासत्ताक दिनी आदीवासीच्या न्याय हक्कासाठी ममता गायकवाड यांचा पाटणा देवी ग्रामपंचायत समोर आत्मदहनाचा ईशारा.

Next Post

अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासनासाठी निश्चित केलेल्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासनासाठी निश्चित केलेल्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासनासाठी निश्चित केलेल्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In