Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हीरानंदनीमध्ये 17 वर्षीय मोलकरीण तरुणीचा 21 व्या मजल्यावरून पडून मृत्यू, हत्या आत्महत्या की अपघात मृत्यूचे गुढ कायम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 20, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
हीरानंदनीमध्ये 17 वर्षीय मोलकरीण तरुणीचा 21 व्या मजल्यावरून पडून मृत्यू, हत्या आत्महत्या की अपघात मृत्यूचे गुढ कायम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पवई परिसरातून एक खळबजनक घटना समोर आली होती. मंगळवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास हिरानंदानी भागातील एका इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून पडून एका 17 वर्षीय तरुण मोलकरींचा शंसयापद मृत्यू झाला होता. या मृत्यू नंतर ही दुर्घटना, आमहत्या की हत्या याबाबत गुढ कायम आहे.

याबाबत पवई पोलीस अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करून अधिक तपास करत आहेत या संदर्भात पोलिसांनी देखील माहितीनुसार विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणाऱ्या तरुणीचा येथील इमारतीचा 21 व्या मजल्यावर असणाऱ्या घरात कामाचा पहिला दिवस होता सकाळी 8:-30 वाजायच्या सुमारास येथील एका सुरक्षा रक्षकाला जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्याने पाहिले असता.. ती तरुणी रक्ताच्या थोरात जमिनीवर पडली होती. त्याने त्वरित आपले वरिष्ठ आणि सोसायटीच्या पदाधिकारींना या संदर्भात माहिती दिली.

या तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले असे पोलिसांनी सांगितले तरुणीचा आत्महत्या केली की काम करताना पाय घसरून पडली त्याचा तपास सुरू आहे असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधान सावंत त्यांनी सांगितलं

Previous Post

शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचं चिन्ह कुणाच; विजय आमचाच होईल, कारण…’; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

Next Post

वानवडी पोलीस स्टेशन व युनिट-४ पुणे शहर यांची संयुक्तीक कामगिरी अपहरण करणारे व्यक्तीस व आरोपींना १२ ते १४ तासांत केले जेरबंद…

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वानवडी पोलीस स्टेशन व युनिट-४ पुणे शहर यांची संयुक्तीक कामगिरी अपहरण करणारे व्यक्तीस व आरोपींना १२ ते १४ तासांत केले जेरबंद…

वानवडी पोलीस स्टेशन व युनिट-४ पुणे शहर यांची संयुक्तीक कामगिरी अपहरण करणारे व्यक्तीस व आरोपींना १२ ते १४ तासांत केले जेरबंद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In